शरीराचा दुर्गंधी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु जर जास्त दुर्गंध येत असेल तर तुम्ही काही टिप्स अबंलंबल्या पाहीजे. अनेक लोक दुर्गंधी दुर करण्यासाठी विविध परफ्युम डियोचा वापर करतात परंतु शरीराची दुर्गंध दुर होत नाही. परंतु काळजी करण्याचे कारण नाही आज आपण पाहणार आहोत शरीराची दुर्गंधी दूर करण्याचे काही घरगुती उपय...
- खुप जास्त चटपट खाण्याचे शौकीन असाल तर त्यापासुन दूर राहीले पाहीजे. मसालेदार जेवन ज्यामध्ये खुप जास्त प्रमाणात कांदा आणि लसुनचा उपयोग असेल तर शरीरात सल्फर बनते ज्यामुळे शरीराच्या रोम छिद्रातून गॅस निघतो आणि शरीराची दुर्गंध येते.
- शरीराच्या दुर्गंधीपासुन वाचण्यासाठी मॅग्नेशियमने भरपूर असलेले भोजन करा. ज्यामध्ये मासे, बींस, दही, केळी, सुखामेवा आणि चॉकलेट यांचा समावेश असतो.
- आपल्या अंतर्वस्त्रांना रोज न धुतल्याने शरीराची दुर्गंधी येते. यामुळे हे रोज धुवा.
पुढील स्लाईडवर वाचा... शरीराची दुर्गंधी दूर करण्याच्या टीप्स...