हे Apps नाही, आहेत Virus, स्मार्टफोनमधून तत्काळ करा Uninstall
दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 11, 2017, 03:58 PM IST
मोबाइल सिक्युरिटी फर्म Appthority ने नुकताच इंटरप्राइस मोबाइल सिक्युरिटी प्लस रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्ट्समध्ये 10
-
गॅजेट डेस्क- मोबाइल सिक्युरिटी फर्म Appthority ने नुकताच इंटरप्राइस मोबाइल सिक्युरिटी प्लस रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्ट्समध्ये 10 अॅप्सचा उल्लेख करण्यात आला आहे. या अॅप्स नसून व्हायरस असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हे अॅप्स जगभरात Blacklisted आहेत.
अॅप्सच्या माध्यमातून डेटा लीकेज, डेटा स्टोरेज आणि सिक्युरिटी पॉलिसीचे उल्लंघन केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.गूगलने डिलीट केले होते 20 Appsरेनसमवेअर व्हायरस अटॅकनंतर गूगलने देखील प्ले स्टोअरवरून 20 अॅप्स डिलीट केले होते. तसेच सर्व अॅंड्रॉइड यूजर्सलाही हे अॅप्स तत्काळ अनइन्टॉल करण्याचा सल्ला दिला होता.गूगलने सांगितले की, या अॅप्सच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये व्हायरस अटॅक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. सोबतच, अॅप्समध्ये अनेक लूपहोल्स आहेत. त्यांच्या मदतीने हैकर्स तुम्हाच्या स्मार्टफोनपर्यंत सहज पोहोचू शकतात.
गूगलची सिक्युरिटी कंपनीने Dubbed Judy नामक अॅप्समधून 'मालवेअर' शोधून काढला होता. प्ले स्टोअरवर सर्व अॅप्स प्रचंड लोकप्रिय होते. यातील बहुतांश 5 मिलियनपर्यंत डाऊनलोडही करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...स्मार्टफोनला धोका पोहोचवणारे Apps... -
-
-
-
-
-
-
-
-
-