Home | Health And Lifestyle | Yoga Day | 5 Ways To Straight Your Hair With Home Made Products

या नैसर्गिक प्रोडक्ट्सचा वापर करुन करा हेयर स्ट्रेटनींग, 5 सोपे उपाय...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 19, 2017, 03:00 PM IST

कर्ली हेयर दिसायला तर खुप छान दिसतात परंतु त्यांची काळजी घेणे तेवढेच अवघड असते. जर तुम्हालासुध्दा काही वेगळा

 • 5 Ways To Straight Your Hair With Home Made Products
  कर्ली हेयर दिसायला तर खुप छान दिसतात परंतु त्यांची काळजी घेणे तेवढेच अवघड असते. जर तुम्हालासुध्दा काही वेगळा लुक द्यायचा असेल तर पार्लरमध्ये जाण्याची आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. स्ट्रेटनींग करण्यासाठी तुम्ही घरगुती तयार केलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करु शकता. ज्यामुळे केस डॅमेज होणार नाही. केसांना स्ट्रेट करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स स्कॅल्पवर परिणाम टाकतात. ज्यामुळे त्यांचे मुळ कमकुवत होतात आणि केस तुटू लागतात.
  स्ट्रेटनिंग आयरनचा वापर
  चांगल्या क्वालिटीच्या स्ट्रेटनिंग आयरनचा वापर करा. जे केसांन स्ट्रेट करेल आणि केसही गळणार नाही. आयरनचा वापर करताना टेम्परेचरवर खास लक्ष ठेवा. आयरन खुप जास्त गरम असल्यामुळे केसांचा ड्रायनेस वाढतो ज्यामुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात. आपल्या केसांना पाहून टेम्परेचर सेट करा. डॅमेज केसांसाठी 250-300 डिग्री, पातळ केसांसाठी 300-350 डिग्री, गुंतलेल्या आणि ड्राय केसांसाठी 300- 400 डिग्री टेम्परेचरचा वापर करावा. स्वस्त आयरनमध्ये टेम्परेचर कंट्रोल करण्याचा ऑप्शन नसतो. यामुळे नेहमी चांगल्या ब्रँडच्याच आयरनचा वापर करा.
  वापरण्याची पध्दत
  - केस धुतल्यानंतर चांगल्या प्रकारे ब्लो ड्राय करा.
  - हीट प्रोटेक्शन स्प्रे लावा
  - केसांना लेयर्समध्ये वेगवेगळे करा.
  - वरुन सुरुवात करुन खालीपर्यंत स्ट्रेट करा.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या केसांना स्ट्रेट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करता येऊ शकतो...

 • 5 Ways To Straight Your Hair With Home Made Products
  दूधाचा वापर
  - दूधाचा वापर करुन कर्ली केसांचा लुक सहज बदलता येऊ शकतो.
  - कुरुळ्या केसांना लहान-लहान लेयर्समध्ये वाटून घ्या.
  - केसांवर दूधाने स्प्रे करा. हे चांगल्या प्रकारे दुधाने ओले करा.
  - 20-30 मिनिट हे केसांना लावून ठेवा.
  - हलके सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
   
 • 5 Ways To Straight Your Hair With Home Made Products
  दूध आणि मधाचा वापर
  - एक कप दूधात मध मिसळा आणि याची चांगल्या प्रकारे पेस्ट तयार करा.
  - या पेस्टमध्ये एक केळी मिसळा. ज्यामुळे पेस्ट घट्ट होईल. यासोबतच हे एका चांगल्या मॉश्चरायजरचे काम करते.
  - केसांच्या मुळांपासुन तर खालपर्यंत चांगल्या प्रकारे लावा. जवळपास 1 तास राहू द्या.
  - चांगल्या प्रकारे सुकल्यानंतर चांगल्या शाम्पूने धुवून घ्या.
   
 • 5 Ways To Straight Your Hair With Home Made Products
  ऑलिव्ह ऑइलचा वापर
  ही केसांना स्ट्रेट करण्याची फायदेशीर आणि नॅचरल पध्दत आहे. यामुळे केस मजबूत आणि शायनी दिसतात.
  पध्दत
  - दोन अंडी एकत्र करुन घ्या.
  - ऑलिव्ह ऑइल टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा.
  - हे चांगल्या प्रकारे केसांना लावा.
  - कमीत कमी 45 मिनिटे लावून राहू द्या.
  - सुकल्यानंतर चांगल्या प्रकारे शाम्पूने धुवून घ्या.
   
 • 5 Ways To Straight Your Hair With Home Made Products
  कोकोनट मिल्कचा वापर
  केसांना स्ट्रेट करण्यासाठी खोब-याच्या तेलाचा वापर फायदेशीर असतो.
  पध्दत
  - कोकोनट मिल्क एका बाउलमध्ये मिसळून त्यामध्ये लिंबूचा रस मिसळा.
  - हे 1 तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
  - याचा वापर हेयर मास्कप्रमाणे करा.
  - असे करत असताना केसांना हीट देणे चांगले राहिल. ज्यामुळे आवश्यक न्यूट्रिशन एब्जॉर्ब होतात.
  - केसांना स्ट्रेट करण्यासाठी जास्तीत जास्त लोक स्ट्रेट आयरनचा वापर करतात परंतु या पध्दतींने हे काम सोपे होते.
  - याचा कोणत्याच प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही.

Trending