Home | Health And Lifestyle | Yoga Day | 8 Things That Women Love To See On A Man

मुलींना Attract करतात या 8 गोष्टी, प्रत्येक मुलाला माहिती असाव्या...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2017, 03:58 PM IST

गर्लफ्रेंड आणि वाइफ दोघीही मुलींच्या स्टाइलविषयी खुप पर्टिक्युलर असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींविषयी सांगत आ

 • 8 Things That Women Love To See On A Man
  गर्लफ्रेंड आणि वाइफ दोघीही मुलींच्या स्टाइलविषयी खुप पर्टिक्युलर असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींविषयी सांगत आहोत. ज्या मुलींना खुप आवडत असतात.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोमत्या 8 गोष्टींमुळे मुली होतात impress...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • 8 Things That Women Love To See On A Man
  वेल फिटेड जॅकेट/ ब्लेजर घालावे
  चांगल्या फिटिंगच्या ब्लेजरमध्ये हात आणि शोल्डर्स मोठे दिसतात आणि कंबर हेवी दिसत नाही. यामुळे जॅकेट/ब्लेजर मुलींना खुप इंप्रेस करतात.
   
 • 8 Things That Women Love To See On A Man
  पिंक कलर ट्राय करा
  मुलींचा पिंक कलरसोबत सॉफ्ट कॉर्नर असतो आणि अशा वेळी एखाद्या मुलाने पिंक कलर घातला तर त्याकडे मुली इंप्रेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही हॉट पिंक घालावे हे आवश्यक नाही. तुम्ही लाइट पिंक ट्राय करु शकता. फ्रांसचया University of Poitiers च्या संशोधनानुसार मुले पिंक घाततात ते रोजच्या तुलनेत जास्त आनंदी राहतात.

   
 • 8 Things That Women Love To See On A Man
  चांगल्या फिटिंगची Jeans घालावी
  तुम्ही कोणत्याही वयातील असले तरीही तुम्ही एक चांगल्या फिटिंगची जीन्स घालावी. जीन्सचा परफेक्ट कट तुम्हाला फिट दिसण्यात मदत करेल.

   
 • 8 Things That Women Love To See On A Man
  माइल्ड परफ्यूम
  चांगल्या आणि लाइट fragrance मुलींना खुप influence करतात. परंतु परफ्यूम थोडा माइल्ड असावा, स्ट्राँग असू नये.

   
 • 8 Things That Women Love To See On A Man
  V-neck टी-शर्ट
  अनेक वेळा व्हाइट राउंड नेक टी-शर्टला बनियान समजले जाते. तर V-neck टी-शर्टसोबत असे होत नाही, हे तुम्हाला स्टायलिश लुक देते. V-neck मध्ये तुम्ही ब्राइट कलर्स ट्राय करु शकता. परंतु लक्षात ठेवा की, टी-शर्ट जास्त डीप नसावा. हिवाळ्यामध्ये तुम्ही V-neck स्वेटर्स घालून इम्प्रेस करु शकता.

   
 • 8 Things That Women Love To See On A Man
  वॉच
  तुमच्यासाठी वॉच घालणे जास्त महत्त्वाचे नसेल. परंतु मुली या लहान-लहान डिटेल्स पाहून खुप इंप्रेस होतात. वॉच एक अशी वस्तू आहे, जी बोलताना तुमच्यावर चांगले इम्प्रेशन पाडू शकते. तुम्ही एक क्लासी किंवा स्पोर्टी वॉच अवश्य घ्या.

   
 • 8 Things That Women Love To See On A Man
  Stylish शूज
  शूज एक असा ऑप्शन आहे, जो तुमचे फर्स्ट इम्प्रेशन खुप चांगले पाडते. तुम्ही एक स्टायलिश लेदर शूज घ्या, हे तुम्हाला क्लासी आणि रिच लुक देईल.

   
 • 8 Things That Women Love To See On A Man
  कश्मीरी वूल स्वेटर
  नियमित स्वेटर्सच्या जागी कश्मीरी वूलनचे स्वेटर ट्राय करा. हे खुप सॉफ्ट असण्यासोबतच लाइट वेट आणि आरामदायक असतात. हे तुमच्या स्टाइलमध्ये सॉफ्टनेस अॅड करेल आणि मुलींना खुप पसंत येईल.
   

Trending