Home | Health And Lifestyle | Yoga Day | Parneeti Chopra Weight Loos Plan: You Can Follow

परिणीति चोप्राने घटवले चक्क 28 किलो वजन, हा डायट प्लॅन करते फॉलो

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 01, 2018, 12:01 AM IST

सध्या सर्वत्र करीनाच्या फिगरची चर्चा होत आहे, ती पुन्हा एकदा झिरो फिगर बनवण्याच्या प्रयत्नात आहे. झिरो फिगर तर नाही, पर

 • Parneeti Chopra Weight Loos Plan: You Can Follow

  यूटिलिटी डेस्क- सध्या सर्वत्र करीनाच्या फिगरची चर्चा होत आहे, ती पुन्हा एकदा झिरो फिगर बनवण्याच्या प्रयत्नात आहे. झिरो फिगर तर नाही, परंतु करीना सध्या खूपच पतली दिसू लागली आहे. अशात अनेक अभिनेत्रींनी आपले वजन कमी केलेले आहे. यात परिणीति चोप्रा सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. तिने तब्बल 28 किलो वजन कमी केले आहे. तिचे नुकतेच काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे परिणीति सध्या चर्चेचा विषय बनली आहे.


  परिणीतिने सांगितले की, तिची हा वजन कमी करण्याचा प्रवास अतिशय इंटरेस्टिंग होता. मी कधी पिज्जा खाणे बंद करण्याचा विचारही करू शकत नव्हते, परंतु मी आता पिज्जा पूर्णपणे होता. मी खूप फूडी आहे, नेहमी खाण्याचा विचार करत असते. त्यामुळे मला वजन कमी करण्यासाठी फिजिकल पेक्षा मेंटल स्ट्रेंथची गरज पडली. आता मी सर्व खाद्य खाते परंतु, एका विशिष्ट प्रमाणात खाते.


  परिणीतिने प्रॉपर डायट प्लॅन फॉलो करण्यासोबतच जिम, योगा, मेडिटेशन आणि डांसिंग स्विमिंगचा देखील डेली रूटीनमध्ये समावेश केला आहे. ती बॉडीला हायड्रेड ठेवण्यासाठी खूप पाणी पित होती.


  पुढील स्लाइडवर वाचा परिणीतिचा दिवसभरातील डायट प्लॅन....

 • Parneeti Chopra Weight Loos Plan: You Can Follow

  ब्रेकफास्ट- परिणीति ब्रेकफास्टमध्ये बटरसोबत ब्राउन ब्रेड घेत होती. यासोबत अंड्याचा पिवळा अर्क काढून टाकून दोन अंडे खात होती. यासोबत शुगर फ्री दूध पित होती. कधी-कधी ज्यूस आणि तेही साखरेशीवाय पित होती.

 • Parneeti Chopra Weight Loos Plan: You Can Follow

  लंच- लंचमध्ये दाळ, ब्राउन राइस, पोळी आणि एखादी हिरवी भाजी खात होती. यासोबत एख वाटी सलाड देखील लंचमध्ये होते.

 • Parneeti Chopra Weight Loos Plan: You Can Follow

  डिनर- झोपन्याच्या दोन तास आधी परिणीति डिनर करत होती. यामध्ये कमी तेल असलेले हलके पदार्थ आणि त्यानंतर एख ग्लास शुगर फ्री दूध घेत होती.

Trending