आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..त्यामुळेच लोक धोका देतात, वाचा काय म्हणतात प्रणयशून्य वैवाहीक जीवनातील Couples

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपल्स किंवा वैवाहीक जोडप्यांमध्ये असलेल्या नात्याचा सर्वात महत्त्वाचा धागा हा त्यांच्यामध्ये असलेली इमोशनल आणि सेक्श्युअल रिलेशनशिप असते ही सर्वमान्य बाब आहे. पण या जोडप्यातील प्रणयजीवनात काही समस्या निर्माण झाल्या तर त्यांच्या नात्यालाही धोका होण्याची शक्यता असते. एकाची इच्छा नसेल तरी त्यामुळे दुसऱ्याला स्वतःच्या इच्छा दाबाव्या लागतात. त्यातूनच एकमेकांना धोका देण्यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. अशाच काही प्रणय जीवनात समस्या असलेल्या जोडप्यांनी मांडलेली मते आपण आज पाहणार आहोत. त्यांच्या भावना काय असतात आणि या प्रकाराचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होत असतो, हे त्यावरून आपल्या लक्षात येईल.


पुढील स्लाइड्सवर वाचा, प्रणयापासून दूर असलेल्या वैवाहीक स्त्री पुरुषांनी व्यक्त केलेली मते...

बातम्या आणखी आहेत...