आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच डेटवर जाताय..! तर मग तरा थांबा एकदा हे वाचूनच घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वीच्या काळी अरेंज्ड मॅरेजमध्ये मुला मुलीची पहिली भेट व्हायची तेव्हा त्यांना नीट एकमेकांना बघताही येत नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. बहुतांश तरुण तरुणी आता स्वतःच त्यांचे पार्टनर निवडत असतात. त्यांची जी पहिली भेट होते, त्याला फर्स्ट डेट म्हटले जाते. या फर्स्ट डेटला एकमेकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तरुण तरुणी करत असतात. पण अशावेळी काळजी घेणे गरजेचे असते. विशेषतः तरुणींना अधिक काळजी घ्यावी लागते. कारण मित्राला इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून काही चुका घडण्याची शक्यता असते. या चुका होऊ नये त्या टाळता याव्यात यासाठी आम्ही या चुका आज तुम्हाला सांगणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, पहिल्या डेटला जाताना मुलींकडून कोणत्या चुका होऊ शकतात..

बातम्या आणखी आहेत...