Home | Health And Lifestyle | Yoga Day | news about Foods That Kill Your Sex Drive

सफरचंदासह हे 6 Foods नष्‍ट करतात तुमची कामेच्‍छा, जाणून घ्‍या...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 29, 2017, 12:00 AM IST

आहाराचा मानवी आरोग्‍यावर मोठा परिणाम होतो. योग्‍य आहार घेतल्‍याने व्‍यक्‍तीची कामेच्‍छा वाढते. पण, काही पदार्थ असेही आहे

 • news about Foods That Kill Your Sex Drive

  आहाराचा मानवी आरोग्‍यावर मोठा परिणाम होतो. योग्‍य आहार घेतल्‍याने व्‍यक्‍तीची कामेच्‍छा वाढते. पण, काही पदार्थ असेही आहेत की ते खाल्‍ल्‍याने कामेच्‍छा कमी होते. त्‍याचीच खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...


  आहार महत्‍त्‍वाचाच...
  > कामजीवन ही शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे.
  त्‍यासाठी साठी आरोग्याची नितांत गरज आहे.
  > निरामय जीवनासाठी संतुलित आहाराच महत्‍त्‍व अनन्य साधारण आहे.
  > म्हणून निरामय कामजीवनसाठी आहाराला महत्‍त्‍वाचे स्थान आहे.
  > आहार असंतुलीत असेल तर पोषण दोष उद्‌भवतात थकवा अशक्तपणा येतो.
  > लिंगात ताठरता सहजासहजी येत नाही.
  > समागमा दरम्यान व नंतर थकवा येतो.
  > पोषण दोष असणार्‍या मुलीत रजोदर्शन (मासिक पाळीची सुरूवात) उशिरा येते. स्त्रियात मासिक पाळी बंद होते किंवा अनियमितपणे येते.


  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कोणत्‍या पदार्थांनी कमी होते कामेच्‍छा...

 • news about Foods That Kill Your Sex Drive

  सफरचंद

   

  सफरचंद हे बहुतांश व्‍यक्‍तीच्‍या आवडीचे फळ आहे. परंतु, कामक्रीडा करण्‍यापूर्वी ते खाण्‍याचे टाळावे. त्‍यामुळे कामेच्‍छा कमी होते. यामुळे पुरुषांचे  शीघ्रपतन होते. कारण यात   इन्‍सुलिन अधिक प्रमाणात असते.  त्‍यामुळे शरीरातील टेस्टास्टरोन लेव्‍हलसाठी ( एक प्रकारचा सेक्स हार्मोन) ते अपयाकारण ठरते.
   

 • news about Foods That Kill Your Sex Drive

  अल्‍कोहल

   

  अल्‍होहल म्‍हणजेच दारू प्राशन केल्‍यानंतर सेक्‍सचा मूड होतो, असा समज आहे. पण, तसे काही होत नाही. अल्‍कोहलमुळे  केवळ टेस्टास्टरोन लेव्‍हल कमी होण्‍याची शक्‍यता अधिक असते. त्‍यामुळे कामक्रिया करण्‍याची इच्‍छाच राहत नाही

 • news about Foods That Kill Your Sex Drive

  टॉनिक वॉटर

   

  काही जण कामक्रिया करण्‍यापूर्वी टॉनिक वॉटर प्राशन करतात. पण, तसे करणे घातक आहे. परिणामी, कामेच्‍छा नष्‍ट होते. त्‍यामुळे डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानेच टॉनिक वॉटर प्‍यावे.

 • news about Foods That Kill Your Sex Drive

  च्विंगगम

   

  तुम्‍हाला जर च्विंगगम खाण्‍याची सवय असेल तर  सावध व्‍हा. कामक्रिकेपूर्वी च्विंगगम कधीच खाऊ नका. कारण च्विंगगममुळे उत्‍साह ठंड होतो.

 • news about Foods That Kill Your Sex Drive

  गोड पदार्थ

   

  आपल्‍याला वाटतेकी, कामक्रिकेपूर्वी गोड पदार्थ खाल्‍याने संबंध मधूर होतील. पण, एका संशोधनानुसार गोड पदार्थातील  इन्‍सुलिनमुळे  टेस्टास्टरोन लेव्‍हल (एक प्रकारचा सेक्स हार्मोन) कमी होते. त्‍याचा परिणाम कामजीवनावर होतो.

Trending