Home | Health And Lifestyle | Yoga Day | Mineral Oil VS Natural Oil : How to choose best oil for baby

आपल्‍या बाळासाठी सर्वोत्‍कृष्‍ट तेल कसे निवडाल, जाणुन घ्‍या

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Dec 30, 2017, 03:05 PM IST

लहान मुलांची त्‍वचा प्रौढांपैक्षा 20 ते 30 टक्‍क्‍याने पातळ असते, याची माहिती फार कमी जणांना असते. अशात बाळासाठी योग्‍य

 • Mineral Oil VS Natural Oil : How to choose best oil for baby
  फार कमी जणांना माहिती असते की, लहान मुलांची त्‍वचा प्रौढांपैक्षा 20 ते 30 टक्‍क्‍याने पातळ असते. अशात बाळासाठी योग्‍य तेल निवडणे फार महत्‍त्‍वाचे असते.
  भारतात मालिश किंवा मसाज ही एक लोकप्रिय पद्धत आहे. मालिशमुळे मुलांचे स्‍नायू मजबूत होतात आणि ते हेल्‍दी बनतात. यामुळे डॉक्‍टरही रोज हलक्‍या हाताने बाळाला मालिश करण्‍याचा सल्‍ला देतात. मात्र मातांनी आपल्‍या बाळाला मालिश करण्‍यापूर्वी योग्‍य ते तेल निवडले आहे की नाही, याची काळजी घेणे अतिशय महत्‍त्‍वाचे आहे.
  बालरोगतज्ञ डॉ. सोमू शिवबालन नेहमी अनअडल्‍टरेटेड तेल (unadulterated oil) वापरण्‍याचा सल्‍ला देतात. यामध्‍ये व्हिटॅमिन ई असते जे बाळासाठी सु‍रक्षित आणि योग्‍य मानले जाते. मात्र काहीजण मोहरीचे तेल आणि व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलसारख्‍या नैसर्गिक तेलांचाही वापर करतात. मात्र या तेलांमध्‍ये मोठ्या प्रमाणात ओएलिक अॅसिड (oleic acid) असते, जे बाळाच्‍या त्‍वचेसाठी हानिकारक असते. यामुळे बाळाच्‍या त्‍वचेमध्‍ये बाह्य इरिटेशन होण्‍याची शक्‍यता वाढते.
  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, बाळाच्‍या त्‍वचेसाठी मिनरल तेल का चांगले असते...

 • Mineral Oil VS Natural Oil : How to choose best oil for baby
  का चांगले असते मिनरल ऑईल?
  डॉ. सोमू शिवबालन यांच्‍या अनूसार हायली प्‍यूरिफाईड बेबी आईल हे बाळासाठी सर्वात योग्‍य असते. हे तेल मिनरल ऑईलपासून बनवलेले असते. बाळाच्‍या त्‍वचेसाठी हे तेल अतिशय सॉफ्ट असते व यामुळे घामाचे उत्‍सर्जन करणारे छीद्रेही बंद होत नाहीत. मिनरल ऑईल पातळ असल्‍याने बाळाच्‍या त्‍वचेवर ताबडतोब पसरते. यामुळे बाळाच्‍या त्‍वचेमधील फोल्‍ड्समध्‍ये तेल जमा होण्‍याची शक्‍यता कमी होते. यामुळे इरिटेशनची शक्‍यताही कमी होते. 
   
  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या... किती सुरक्षित आहे मिनरल ऑईल  
 • Mineral Oil VS Natural Oil : How to choose best oil for baby
  किती सुरक्षित आहे मिनरल ऑईल?
  मिनरल ऑईलला क्रूड ऑईलने तयार केले जाते. मात्र याला प्‍युरीफि‍केशनासाठी अनेक प्रोसेसमधून जावे लागते. या प्रोसेस पूर्णपणे सुरक्षित आहेत. 
  डॉ. सोमू सांगतात, मिनरल ऑईलला पाहूनच अंदाज लावता येऊ शकतो की, ते किती कलरलेस आणि क्लिअर आहे. ही क्लिअरनेसच फार्मेस्‍युटिकल ग्रेड मिनरल ऑईलच्‍या शुद्धतेचे प्रमाण असते. डॉ. सोमूअनूसार बाळासाठी मिनरल ऑईलचा वापर केवळ सौम्‍यतेपुरताच नव्‍हे तर पूर्ण दृष्टिकोणातून सुरक्षित आहे. 
  मिनरल ऑईलचा वापर सामान्‍यत: स्किन केअर प्रॉडक्‍ट्स, औषध आणि खाद्यपदार्थांमध्‍ये केला जातो. 
   
  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, का एवढे खास आहे जॉनसन&जॉनसन बेबी ऑईल... 
   
 • Mineral Oil VS Natural Oil : How to choose best oil for baby
  यामुळे खास आहे जॉनसन&जॉनसनचे बेबी ऑईल
  Johnson's Baby OIL फार्मेस्यूटिकल ग्रेडच्‍या मिनरल ऑईलने बनते. यामुळे हे एक क्लिअर आणि कलरलेस तेल आहे. डॉ. सोमू सांगतात की, जर मिनरल ऑईल कलरलेस आणि क्लिअर असेल तर ते त्‍याचे फार्मेस्‍यूटिकल ग्रेड असण्‍याचे प्रमाण आहे. डॉ.सोमू यांच्‍या अनूसार, क्लिनीकली प्रमाणित मिनरल ऑईल बाळासाठी पूर्ण सुरक्षित असते. 
  यामध्‍ये नैसर्गिक व्हिटॅमिन ई असते, जे त्‍वचेला कोरडे होण्‍यापासून रोखते. हे तेल बाळाच्‍या त्‍वचेवर मऊ थर बनवते ज्‍यामुळे त्‍वचेचे मॉईश्चर टिकून राहते. यामुळे बाळाची त्‍वचा मऊ आणि मुलायम बनते. जॉनसन&जॉनसनचे बेबी ऑईल अॅलर्जी टेस्‍टेड आहे. हे तेल बाळाच्‍या मालिशसाठी सर्वात योग्‍य आहे.  

Trending