आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा पार्टनर करत असेल तुमच्यासोबत Cheating, हे नवे अॅप लगेच सांगेल तुम्हाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता तुम्हाला समजू शकते की तुमचा पार्टनर तुमच्यासाठी किती लॉयल आहे. swipebuster नावाचे एक नवीन अॅप लॉन्च झाले आहे.

 

आता तुम्हाला समजू शकते की तुमचा पार्टनर तुमच्यासाठी किती लॉयल आहे. swipebuster नावाचे एक नवीन अॅप लॉन्च झाले आहे. याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला समजू शकते की तुमचा पारनेर डेटिंग साईट आणि अॅप टिंडरवर केव्हा आला होता आणि त्याने कोणत्या वेळेला डेटिंग रिक्वेस्ट सेंड केली. या अॅपवर तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. हे पेड अॅप असून तुम्ही हे 447 रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीची माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल त्याचे नाव, वय आणि लोकेशन यामध्ये टाकावे लागेल. अॅप कंपनीच्या दाव्यानुसार हे अॅप केवळ अशीच माहिती देईल जी टिंडरवर आहे. याचे डेक्सटॉप व्हर्जनसुद्धा आहे. काही युजर्सने हे पूर्णपणीं यशस्वी झाल्याचे अमान्य केले आहे. अनेक लोकांनी हे टेस्ट केले परंतु काही लोकांना आवडले काहींना नाही आवडले.

बातम्या आणखी आहेत...