Home | Health And Lifestyle | Yoga Day | 10 things never told to girlfriend

आपल्या गर्लफ्रेंडला कधीच सांगू नका या गोष्टी, आनंदात पडेल विरझन...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 28, 2017, 01:47 PM IST

महिलांना समजने कठीण असते असे अनेकवेळा म्हटले जाते. महिलांना सांभाळण्यासाठी धैर्याची गरज असते.

 • 10 things never told to girlfriend

  महिलांना समजने कठीण असते असे अनेकवेळा म्हटले जाते. महिलांना सांभाळण्यासाठी धैर्याची गरज असते. अशा वेळी गर्लफ्रेंडला सांभाळणे, तिचं मन समजून घेणे खुप कठीण गोष्ट असते. अशा वेळी तरुणांनी काही खास गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत.

  - कोणत्याही मुलीला जर तुम्ही डेट करत असाल तर सुरुवातीलाच तिला प्रपोज करु नका. जर तिही तुमच्याबाबत सकारात्मक असेल तर ती तुम्हाला सोडून जाणार नाही.

  - जर तुमचं आधीही अफेअर होतं तर ते तुमच्या गर्लफ्रेंडला लगेचच सांगू नका. महिला या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. पण जर त्यांना ही गोष्ट तुम्ही सांगितली तर त्यांना संबंधाबाबतीत असूरक्षित वाटतं.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गर्लफ्रेंडला कोणत्या गोष्टी सांगू नयेत...


  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • 10 things never told to girlfriend

  - शारिरीक संबंधानंतर महिलांना कधीही थँक्यू म्हणू नका. यामुळे तुमचे संबंध बिघडतील. महिलांना असं वाटतं की ते फक्त शारिरीक संबंधापूरतीच मर्यादित आहे. 

  - महिला या आपल्या शरिराबाबतीत कधीच खूश नसतात. तुम्ही जरी म्हटलं जशी आहेस तशी पंसद आहे तरी ते त्याने संतूष्ठ होत नाही.  महिला जाड असली आणि तिने याबाबतीत तुम्हाला विचारलं तरी हे सत्य तुम्ही कधीच स्वीकारू नका. 

   

 • 10 things never told to girlfriend

  - मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींविषयी कधीच वाईट बोलू नका. त्यांना हे कधीच आवडत नाही. 

   

 • 10 things never told to girlfriend

  - गर्लफ्रेंड तुमच्यावर रागावली असेल तर तिला रागावली आहे का असं विचारू नका. कारण त्याचं उत्तर नाहीच असेल पण तुम्ही काहीतरी चूक केली असेल तर तिला राग आलेलाच असतो. ती होणार नाही याची काळजी घ्या.

   

 • 10 things never told to girlfriend

  - गर्लफ्रेंडच्या पुरुष मित्रांविषयी कधीच वाईट बोलू नका कारण त्यामुळे तुम्हाला जलेस होतं आहे असं त्यांना वाटेल. महिलेच्या मैत्रींची स्तूतीही करू नका. कारण तिला वाटेल की तुम्हाला तिच्या मैत्रींनीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.

   

 • 10 things never told to girlfriend

  - गर्लफ्रेंडसोबत तुमचे मतभेद झाले तर त्यावर तिच्यासोबत वाद न घालता शांत रहा. तिला ती गोष्ट नंतर समजून येईल.

   

 • 10 things never told to girlfriend

  - गर्लफ्रेंडच्या ड्रेसविषयी कधीही आवडला नाही किंवा खास नाही असं म्हणू नका. खासकरून तेव्हा जेव्हा तिच्या इतर मित्रांना तो ड्रेस आवडला असेल. 

   

 • 10 things never told to girlfriend

  - तुम्हाला शॉपिंग करायला जरी आवडत नसेल तरी महिलेला शॉपिंगसाठी नाही म्हणू नका. त्यांच्यासोबत शॉपिंगला जा. 
   

Trending