Home | Health And Lifestyle | Yoga Day | 5 level safety process of johnson and johnson baby products

असेच तयार होत नाहीत बेस्ट बेबी प्रॉडक्ट्स, 5 लेव्हल सेफ्टीवर विशेष लक्ष

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 20, 2018, 12:05 AM IST

कोणतेही बेबी प्रॉडक्ट तुमच्या बाळासाठी तोपर्यंत बेस्ट ठरू शकत नाही, जोपर्यंत प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीला बाळाच्या त्वचेच्

 • 5 level safety process of johnson and johnson baby products

  कोणतेही बेबी प्रॉडक्ट तुमच्या बाळासाठी तोपर्यंत बेस्ट ठरू शकत नाही, जोपर्यंत प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीला बाळाच्या त्वचेच्या गरजांविषयी माहिती नसेल. जॉन्सन अँड जॉन्सन बाळाच्या त्वचेची संबंधित रिसर्च केल्यानंतरच आपले प्रॉडक्ट तयार करते. बेबी स्किन संदर्भात 90 टक्के रिसर्च केवळ जॉन्सन अँड जॉन्सननेच केला आहे. ही एक गोष्ट यांच्या प्रॉडक्टला इतर प्रोडक्ट्सपेक्षा वेगळे ठरवते.


  जेव्हा बाळाच्या सुरक्षा आणि त्वचेविषयी प्रश्न निर्माण होतो तेव्हा सर्वांचा विश्वास केवळ Johnson's Baby प्रॉडक्टवर असतो. आपल्या प्रत्येक प्रॉडक्टच्या सुरक्षेविषयी सजग असतात. यांच्यासाठी ही प्रक्रिया कधीही थांबत नाही.


  गुणवत्ता सुधारण्याचा अचूक फॉर्मुला
  ही प्रोसेस पाच लेव्हलमध्ये पूर्ण होते. याला five level safety assurance process म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया, कशाप्रकारे Johnson's आपल्या बेबी प्रॉडक्ट्सची सेफ्टी सुनिश्चित करते.


  Step 1 – सप्लायर
  सुरक्षित प्रॉडक्ट्सची सुरुवात नेहमी सुरक्षित आणि सर्वोत्तम कच्च्या पदार्थांसोबत होते. यासाठी Johnson's आपल्या सप्लायर्स आणि त्यांच्या रॉ मटेरियलला चांगल्याप्रकारे पारखून घेते आणि अशाच सामग्री आणि सप्लायर्सची निवड केली जाते जे सेफ्टीच्या दृष्टीने उत्तम असतील.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, Johnson's च्या इतर सेफ्टी लेव्हल विषयी...

 • 5 level safety process of johnson and johnson baby products

  सामग्रीचे परीक्षण
  प्रत्येक सामग्रीचे अनेकवेळा बारकाईने परीक्षण केले जाते. पर्सनल युजच्या प्रॉडक्टमध्ये ही सामग्री 100% सेफ्टीसाठी उपयोगात आणण्यासाठी योग्य आहे की नाही. कोणत्याही प्रकराची भेसळ किंवा अशुद्धी यामध्ये आहे की नाही याची पूर्ण खात्री केली जाते.

 • 5 level safety process of johnson and johnson baby products

  फॉर्मूलाचे परीक्षण
  100% सेफ पदार्थांपासून फॉर्मुला बनतो. फॉर्मुला तयार झाल्यानंतर तो विशेषज्ञांकडून क्लिनिकला पारखून घेतला जातो. अत्यंत अचूक क्लिनिकल परीक्षणानंतर प्रत्येक Johnson's बेबी प्रॉडक्ट बाळासाठी सौम्य प्रमाणित ठरवले जाते.

  विविध प्रकारचे डॉक्टर आणि विशेषज्ञ 

  - लहान मुलांचे डॉक्टर, स्किन स्पेशालिटी, डोळ्यांचे डॉक्टर, क्लिनिकल विशेषज्ञ Johnson's  बेबी प्रोडक्ट्सचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्वचा तसेच डोळ्यांसाठी जळजळ, हानिकारक यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन प्रॉडक्टची पारख करतात.

 • 5 level safety process of johnson and johnson baby products

  खऱ्या आयुष्यात प्रॉडक्टचा वापर
  ज्या घरामध्ये आई किंवा घरामध्ये लोक जॉन्सन अँड जॉन्सनचे प्रॉडक्ट वापरत आहेत. अशा ठिकाणी प्रॉडक्टच्या टेस्ट केल्या जातात. या व्यतिरिक्त हे प्रॉडक्ट प्रयोगशाळेत वेगवेगळ्या स्थितीमध्ये उदा. गरमी, सर्दी आणि ह्युमिडिटीमध्ये टेस्ट केल्या जातात.

 • 5 level safety process of johnson and johnson baby products

  नेहमी गुणवत्ता आणखी वाढवणे
  प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर विक्रीसाठी स्टोअरवर पोहोचते, परंतु येथेच जॉन्सन अँड जोन्सनचे काम थांबत नाही. जॉन्सन अँड जोन्सनचे फीडबॅकवरही लक्ष असते, मग ते कस्टमर सर्व्हिस कॉलच्या माध्यमातून असो, सोशल मीडियाच्या किंवा इतर कोणत्या माध्यमातून असो. यामागे एकच हेतू असतो, तो म्हणजे कोणतीही नवीन आणि योग्य मिळालेली माहिती वापरून प्रॉडक्ट आणखी सुरक्षित आणि दर्जेदार बनवणे. कारण तुमच्याप्रमाणेच जॉन्सन अँड जॉन्सनसुद्धा तुमच्या बाळाला फक्त सर्व बेस्ट प्रॉडक्ट देण्यास इच्छुक आहे.

Trending