Home | Health And Lifestyle | Yoga Day | amazing beniftes of elaichi or cardamom according to ayurved

रात्री विलायची खाऊन गरम पाणी प्यायल्याने काय होते...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 11, 2017, 01:43 PM IST

विलायची हा एक मसाला आहे. पदार्थांना सुगंधीत करण्यासाठी या मसाल्याचा वापर करण्यात येतो.

  • amazing beniftes of elaichi or cardamom according to ayurved

    विलायची हा एक मसाला आहे. पदार्थांना सुगंधीत करण्यासाठी या मसाल्याचा वापर करण्यात येतो. परंतु हा मसाला आरोग्यासाठीही खुप फायदेशीर ठरतो. आज आम्ही तुम्हाला रोज रात्री एक विलायची खाऊन कोमट पाणी प्यायल्याने काय होते याविषयी सांगणार आहोत.


    पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज एक विलायची खाण्याच्या फायद्यांविषयी...

    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending