आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुलांची त्वचा मोठ्यांच्या तुलनेत 3 पटींनी अधिक सेंसीटिव्ह आणि कोमल असते. यामुळे त्यांच्या स्किनची देखभाल करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. विशेष करून प्रॉडक्ट्सची निवड करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असते. येथे आम्ही सांगत आहोत 7 अशा टीप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही मुलांची त्वचा निरोगी ठेवू शकता.
स्पॉन्ज बाथ जास्त द्यावा
जर मुल फारच लहान असेल तर आठवड्यातून 3 वेळेस केवळ स्पॉन्ज बाथ द्यावे आणि 4 वेळेस नॉर्मल आंघोळ घालावी. स्पॉन्ज बाथ देण्यासाठी एका स्पॉन्जला किंवा अतिशय मुलायम कपड्याला कोमट पाण्यात भिजवा. नंतर अत्यंत हलक्या हाताने बाळाचे पुर्ण शरीर पुसून घ्यावे. आपल्या बाळाला रोज Top-To-Toe Baby washने आंघोळ घलावी. बाळाची त्वचा आणि डोळ्यासाठी हे अत्यंत माइल्ड असते. त्यामुळे बाळासाठी हे पहिल्या आंघोळीपासूनच अत्यंत सुटेबल असते.
पुढील स्लाईड्सवर वाचा skin care च्या इतर काही खास टिप्स...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.