Home | Health And Lifestyle | Yoga Day | beard is good for your health

आरोग्यासाठी चांगले असते दाढी ठेवणे, जाणुन घ्या फायदे...

दिव्य मराठी वे बटीम | Update - Dec 11, 2017, 01:36 PM IST

आज अनेक तरुण फॅशन म्हणून दाढी ठेवतात. परंतु दाढी फॅशनसोबतच आरोग्य फायदेही देते.

  • beard is good for your health

    आज अनेक तरुण फॅशन म्हणून दाढी ठेवतात. परंतु दाढी फॅशनसोबतच आरोग्य फायदेही देते. पुरुषांनी दाढी ठेवण्यास सुरुवात केली तर त्वचेसंबंधीत प्रॉब्लम्स कमी केल्या जाऊ शकतात. डॉ. अपूर्व जैन याविषयी सविस्तर माहिती सांगतील...


    पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending