घरी अशा प्रकारे बनवा आपला डायट चार्ट, ट्रेनरशिवाय राहाल फिट...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 15, 2017, 05:02 PM IST

डायट चार्टचे पालन करणे हे फिटनेससाठी खुप महत्त्वाचे आहे. तुम्ही कधी विचार केला आहे

  • fitness tips

    डायट चार्टचे पालन करणे हे फिटनेससाठी खुप महत्त्वाचे आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, की, जेवणासोबत तुम्हाला किती कॅलरी आणि व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेटची गरज असते. बदलती लाइफस्टाइल आणि व्यस्त दिनचर्येमुळे डायट चार्टचे पालन करणे अवघड असते. परंतू हा डायट चार्ट आपल्याला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतो. यासाठीच आम्ही तुम्हाला डायट चार्टविषयी सांगणार आहोत.


    पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending