Home | Health And Lifestyle | Yoga Day | health benefits of banana

4 दिवस काळ्या डागांची केळी खाल्ल्याने नष्ट होऊ शकतो हा आजार...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 15, 2017, 03:52 PM IST

केळी एक असे फळं आहे जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. हे अनेक आजार दूर करण्यात मदत करते.

  • health benefits of banana

    केळी एक असे फळं आहे जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. हे अनेक आजार दूर करण्यात मदत करते. केळी जितकी पिकलेली असते त्यामधील अँटी ऑक्सीडेंट्स तेवढेच वाढतात. केळीमधील अँटी ऑक्सीडेंट्स इम्युनिटी सिस्टम वाढवते. आज आपण पिकलेल्या केळीच्या फायद्यांविषयी जाणुन घेऊया...


    पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending