Home | Health And Lifestyle | Yoga Day | health risk drinking water from plastic bottles

​प्लास्टिक बॉटलने पाणी पिणे आहे हानिकारक, होऊ शकतो कँसर आणि हा आजार...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 15, 2017, 03:41 PM IST

सध्या प्लास्टिक बॉटलमध्ये अनेक लोक पाणी पितात. परंतु प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकार ठरु शकते.

  • health risk drinking water from plastic bottles

    सध्या प्लास्टिक बॉटलमध्ये अनेक लोक पाणी पितात. परंतु प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकार ठरु शकते. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार हे सिध्द झालेय की, प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी प्यायल्याने ऑटिज्म, डायबिटीज आणि कँसरसारके अनेक भयंकर आजार होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.


    पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending