Home | Health And Lifestyle | Yoga Day | How do we know that Johnsons Baby products are safe for my baby

5 सेफ्टी चेकनंतर तुमच्‍यापर्यंत येतात Johnson's Baby Products

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 18, 2018, 12:54 PM IST

कित्‍येक वर्षांपासून Johnson's Baby Productsवर मातांचा विश्‍वास आहे. याचे कारण म्हणजे जॉनसन अँड जॉनसनच्‍या प्रोडक्‍ट्सची

 • How do we know that Johnsons Baby products are safe for my baby

  कित्‍येक वर्षांपासून Johnson's Baby Productsवर मातांचा विश्‍वास आहे. याचे कारण म्हणजे जॉनसन अँड जॉनसनच्‍या प्रोडक्‍ट्सची गुणवत्‍ता आणि मुलांसाठी यांचे पूर्णपणे सुरक्षित असणे हे होय. 125 वर्षांचे कठोर संशोधन, अनेक प्रकारच्‍या टेस्‍ट आणि तज्ञांच्‍या मार्गदर्शाखाली तयार झाल्‍यानंतरच हे प्रोडक्‍ट्स तुमच्‍यापर्यंत पोहोचतात. गुणवत्‍तेवर विशेष लक्ष आणि कठोर चाचण्‍यांनंतरच हे प्रोडक्‍ट्स मार्केटमध्‍ये आणले जातात. येथे आम्‍ही तुम्‍हाला जॉनसन प्रोडक्‍ट्सविषयी काही खास गोष्‍टी सांगणार आहोत, ज्‍याद्वारे तुम्‍ही जाणुन घेऊ शकाल की, जॉनसनची टीम प्रत्‍येक प्रोडक्‍टच्‍या सेफ्टीसाठी आणि गुणवत्‍तेसाठी किती मेहनत घेते. याद्वारे तुम्‍हाला हेही समजेल की, 125 वर्षांपासून जगभरातील माता जॉनसन अँड जॉनसनच्‍या प्रोडक्‍ट्सवर का विश्‍वास ठेवत आहे?


  मुलाच्‍या देखभालीसाठी सर्वात महत्‍त्‍वाची असते सुरक्षितता. टेलकम पावडर असो की, तेल, शाम्‍पू किंवा साबण, मुलांची नाजुक त्‍वचा ध्‍यानात घेऊनच जॉनसनचे प्रोडक्‍ट्स तयार केले जातात. याच कारणामुळे जॉनसन अँड जॉनसनचे नाव पाहताच माता हे प्रोडक्‍ट्स खरेदी करतात.


  पुढील स्‍लाईडवर जाणुन घ्‍या, छोट्यातल्‍या छोट्या गोष्‍टीवरही जॉनसनची टीम कशी ठेवते नजर...

 • How do we know that Johnsons Baby products are safe for my baby

  5 पातळींवर काम करते टीम 
  प्रॉडक्‍ट्सची सेफ्टी या कारणामुळेच 125 वर्षांपासून जॉनसन अँड जॉनसनवर लोकांचा विश्‍वास आहे. मात्र तुम्‍ही हे कसे जाणुन घ्‍याल की, जॉनसन अँड जॉनसनचे जे प्रोडक्‍ट्स तुम्‍ही आपल्‍या मुलासाठी वापरत आहात ते पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही? प्रोडक्‍ट्सची सुरक्षितता आणि गणुवत्‍तेसाठी जॉनसनच्‍या अनेक टीम काम करतात. 

   

  मेडिकल टीम 
  जॉनसन अँड जॉनसनचे मेडिकल प्रोफेशनल्‍सची एक टीम बनवलेली आहे. यामध्‍ये शिशू रोग चिकित्‍सकापासून ते त्‍वचा चिकित्‍सक आणि नर्स याचांही समावेश आहे. हे तज्ञ शिशुंची त्‍वचा आणि त्‍या गरजांना समजून घेण्‍यासाठी मदत करतात. 

   

  रिसर्च टीम 
  या क्षेत्रात जगभरात होत असलेले आधुनिक संशोधन, ट्रेंड आणि तंत्रज्ञानावर नजर ठेवणारीही एक टीम आहे. मुलांच्‍या सुरक्षेसंबंधीत जॉनसनचे जे प्रोडक्‍ट्स मार्केटमध्‍ये येणार आहेत, त्‍यामध्‍ये आणखी नविन काय करता येईल, यावर ही टीम काम करते. 

 • How do we know that Johnsons Baby products are safe for my baby

  मातांपासून नियमितपणे घेतला जातो फिडबॅक 
  कोणतेही नवे प्रोडक्‍ट्स बनवण्‍यापूर्वी जॉनसन अँड जॉनसन प्रत्‍येक टप्‍प्‍यावर विस्‍तृत असे संशोधन आणि रिव्‍ह्यू केले जाते. प्रोडक्‍ट्स बनवल्‍यानंतरही ते योग्‍य आहे की नाही याची टेस्टिंग केली जाते. 

 • How do we know that Johnsons Baby products are safe for my baby

  रिसर्च आणि रिव्हियूचे काम
  जॉनसन अँड जॉनसन आतापर्यंत 1000 क्लिनिकल ट्रायल केले आहेत. यामध्‍ये 8000 इन्‍ग्रेडिएंट्सची चाचणी करण्‍यात आली आहे. तुमच्‍यापर्यंत पोहोचण्‍यापूर्वी जॉनसनच्‍या प्रत्‍येक प्रोडक्‍टचे कठोर परिक्षण केले जाते. या प्रोसेसला म्‍हणतात, 'five level safety assurance process'. सुरक्षा आणि गुणवत्‍तेची पूर्ण चाचणी झाल्‍यानंतरच त्‍यांना मार्केटमध्‍ये आणले जाते. अशापद्धतीने जॉनसन अँड जॉनसनचे प्रत्‍येक प्रोडक्‍ट्स तुमच्‍या बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

Trending