आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांच्‍या केसांची कशी घ्‍यावी काळजी, मदत करतील या Tips

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांच्‍या केसांची काळजी घेणे, हे एक आव्‍हानात्‍मक काम आहे. तुम्‍ही प्रथमच पालक बनला असाल तर तुमच्‍या अडचणी आणखी वाढतात. वयस्‍क व्‍यक्‍तीच्‍या केसांच्‍या तुलनेत लहान मुलांच्‍या केसांची देखभाल अगदी वेगळ्याप्रमाणे केली जाते. आम्‍ही येथे हेल्‍थ एक्‍सपर्टच्‍या अशा टीप्‍स सांगणार आहोत, ज्‍यांच्‍या मदतीने तुम्‍हाला लहान मुलांच्‍या केसांची काळजी घेणे सोपे जाईल. 


केस आणि डोक्याची त्वचा ठेवावी स्वच्छ 
लहान मुलांचे केस नेहमी मॉश्चराइज ठेवावेत, कारण यामुळे स्कल्पचा ओलावा कायम राहील. केस आणि डोक्याच्या त्वचेची नेहमी स्वच्छता करावी. एक दिवसाआड त्यांच्या केसांची आणि डोक्याची हलक्या हाताने Johnson’s Baby hair Oil ने मसाज अवश्य करावी. यामध्ये अॅवेकोडा आणि प्रो-व्हिटॅमिन B-5 तत्व असते ज्यामुळे केस फक्त सॉफ्ट होत नाहीत तर हेल्दी राहतात. तेलकट होत नाहीत. यामध्ये परफ्युमही माईल्ड असते ज्यामुळे बाळाला त्रास होत नाही.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, आणखी काही टीप्‍स... 

बातम्या आणखी आहेत...