Home | Health And Lifestyle | Yoga Day | Etiquette Rule Everyone Should Know

मुलांनी नेहमी मुलींच्या डाव्या बाजूला का चालावे? जाणुन घ्या 9 कॉमन एटिकेट्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 04, 2018, 11:43 AM IST

एटिकेट्सचे बेसिक रुल खुप सोपे आहेत. प्रत्येक व्यक्ती हे फॉलो करु शकतो. हे एटिकेट्स तुमची बोलण्याची पध्दत, कर्टसी, इमोशंन

 • Etiquette Rule Everyone Should Know

  एटिकेट्सचे बेसिक रुल खुप सोपे आहेत. प्रत्येक व्यक्ती हे फॉलो करु शकतो. हे एटिकेट्स तुमची बोलण्याची पध्दत, कर्टसी, इमोशंन्स कंट्रोल करण्याशी संबंधीत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एटिकेट्सविषयी सांगणार आहोत. हे रुल्स कुठे लिहिलेले नाहीत परंतू तुमची लाइफ सिम्पल आणि सोपी बनवतील.


  Smile करत राहा
  तुमचा दिवस वाईट गेला असला तरीही दूस-यांना त्रास होईल असे वागू नका. कारण तुमचा दिवस खराब गेला आहे हे समोरच्या व्यक्तीला माहिती नसते. तुमच्या चेह-यावर स्माइल ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्हाला भेटून पॉझिटिव्ह वाटेल. जे लोक तुमच्याशी रुड राहतात, त्यांच्याशी असाच व्यवहार करावा. तुमची विनम्रता आणि स्माइल नेहमी तुम्हाला पुढे नेते.


  पुरुषांनी नेहमी डाव्या बाजूनेच का चालावे, याविषयी जाणुन घ्या पुढील स्लाइडवर...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Etiquette Rule Everyone Should Know
 • Etiquette Rule Everyone Should Know
 • Etiquette Rule Everyone Should Know
 • Etiquette Rule Everyone Should Know
 • Etiquette Rule Everyone Should Know
 • Etiquette Rule Everyone Should Know
 • Etiquette Rule Everyone Should Know
 • Etiquette Rule Everyone Should Know
 • Etiquette Rule Everyone Should Know

Trending