Home | Health And Lifestyle | Yoga Day | Reasons Why Women Love Bearded Men, try it

तरुणींना का आवडतात दाढी असलेले तरुण, अवश्य वाचा ही 6 कारण

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jan 16, 2018, 12:00 AM IST

जर तुम्हाला तरुणींना आकर्षित करायचं असेल तर चुकूनही शेविंग करू नका. नुकताच तरुणांच्या बाबतीत करण्यात आलेल्या एका शोधात म

 • Reasons Why Women Love Bearded Men, try it

  जर तुम्हाला तरुणींना आकर्षित करायचं असेल तर चुकूनही शेविंग करू नका. नुकताच तरुणांच्या बाबतीत करण्यात आलेल्या एका शोधात मोठा खुलासा करण्यात आला आहे. तरुणींना आपल्या वयापेक्षा मोठे तरुण पसंत पडतात. खासकरुन असे तरुण, ज्यांची दाढी वाढलेली असते. तरुणींना असे तरुण चार्मिंग आणि सेक्सी दिसतात. याच कारणामुळे मुलांमध्ये दाढी ठेवण्याची क्रेज वाढलेली दिसत आहे. चला तर मग पाहुया दाढी असणारे तरुण मुलींना आवडण्यामागील काही खास कारणे...

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, ती 6 कारणे...

 • Reasons Why Women Love Bearded Men, try it

  1. रुबाबदार वाटतो
  मुलगा जर मुलाप्रमाणे दिसत नसेल तर तो व्यर्थ आहे. मुलींना असे तरुण आवडतात जे रुबाबदार दिसतात. हा रुबाबदारपणा तरुणांच्या दाढीवरुन स्पष्ट दिसतो. याच कारणामुळे दाढी असलेले तरुण तरुणींना आवडतात.

 • Reasons Why Women Love Bearded Men, try it

  2.किस
  दाढी असलेले तरुण चार्मिंग आणि सेक्सी दिसतात. तरुणींनाना अशा तरुणांना किस करायला खुप जास्त आवडते. जेव्हा तरुणांची दाढी त्यांच्या कोमल गालांवर टोचते तेव्हा त्‍यांना ते फार आवडते.

 • Reasons Why Women Love Bearded Men, try it

  3. मॅच्युरिटी
  तरुणींनाना मॅच्योर तरुण जास्त आवडतात. तरुणींना दाढी असलेले तरुण हे जास्त मॅच्योर वाटतात. त्या अशा तरुणांच्या प्रेमात पडतात.

 • Reasons Why Women Love Bearded Men, try it

  4. स्ट्राँग इमेज
  ज्या तरुणांची दाढी असते ते तरुण तरुणींना स्ट्राँग वाटतात. त्यांच्या मनात त्यांची इमेज स्ट्राँग बनलेली असते.

 • Reasons Why Women Love Bearded Men, try it

  5. क्लीन शेवची फॅशन आउट
  आता क्लीन शेवची फॅशन राहीली नाही. क्लीन शेव तरुणांना तरुणी बालीश समजून दुर्लंक्ष करतात. आता त्यांना रुबाबदार लुक असलेले तरुण पसंत पडतात.

 • Reasons Why Women Love Bearded Men, try it

  6. स्टबल लुक
  थोडी दाढी ठेवणारे तरुण स्टबल लुक देतात. त्यांच्या नजरेनेच मुलींचा श्वास थांबतो. ते खुप हॉट असतात, असे मुलींना वाटते.

Trending