Home | Health And Lifestyle | Yoga Day | Latest Blouse Design

लग्नसराईत स्पेशल दिसायचेय, पाहा हे हटके ब्लाउज डिझाइन्स...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 25, 2017, 12:55 PM IST

सर्व तरुणींना खासकरुन अशा तरुणी ज्यांच्या लग्नाची वेळ जवळ येत आहे. त्यांना साडी किंवा घागरा ओठणीसाठी परफेक्ट ब्लाउज डिझा

 • Latest Blouse Design

  सर्व तरुणींना खासकरुन अशा तरुणी ज्यांच्या लग्नाची वेळ जवळ येत आहे. त्यांना साडी किंवा घागरा ओठणीसाठी परफेक्ट ब्लाउज डिझाइन शोधण्यास खुप मेहनत करावी लागते. काही हटके परंतु स्मार्ट डिझाइन खासकरुन बॅक डिझाइन्स शोधणे खुप अवघड असते. कारण यावेळी आपल्या बुटीकमध्ये उपलब्ध कॅटलॉग डिझाइन्स देखील कमी पडु लागतात. ब्लाउजच्या स्टाइलमध्ये प्रेत्येक सीजनमध्ये बदल होतात. जसे की, उन्हाळ्यात स्लीवलेस आणि हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज, हिवाळ्यात पोलो नेक आणि बॅक बटन असणारे ब्लाउज फॅशनमध्ये असतात. यामुळे तुम्हाला बदलत्या डिजाइन्ससाठी अप-टू-डेट रहावे लागते. परंतु तुम्ही असे केले नसेल तर तुम्हाला नविन डिझाइन्स पाहण्याची गरज आहे. तुमची ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही खास डिझाइन्स. हाय फॅशनपासुन तर स्ट्रीट
  स्टाइल आणि लग्जरी डिझाइन्स पर्यंत इथे तुमच्यासाठी खुप काही आहे. चला तर मग पहा या खास डिझाइन्स...

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा स्पेशल ब्लाउज डिझाइन्स...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design
 • Latest Blouse Design

Trending