व्हॅलेंटाईन डे ला / व्हॅलेंटाईन डे ला 'तिला' द्या एक खास सरप्राईस, या आहेत ऑनलाईनमधील ट्रेडिंग गोष्‍टी

व्हॅलेंटाईन डे ला 'तिला' द्या एक खास सरप्राईस, या आहेत ऑनलाईनमधील ट्रेडिंग गोष्‍टी .

दिव्‍य मराठी वेब टीम

Feb 13,2018 04:44:00 PM IST

फेब्रुवारी महिना म्हटलं कि सर्वाना आठवण येते ती व्हॅलेंटाईन डे ची ! प्रेमी युगुल आपापल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात ; कोणी कविता लिहितं तर कोणी प्रेमाची गाणी म्हणून आपल्या भावना व्यक्त करतं . आजची युवा पिढी ही डिजिटल पर्वाकडे वळत चालली आहे . स्वतः जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे आजच्या तरुणांचा कल दिसतोय . आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येकजण काही खास अंदाज निवडताना दिसत आहे . ऑनलाईन च्या जगतात काही ट्रेंडिंग गोष्टी आहेत त्याबद्दल घेतलेला हा आढावा ....

अनबॉक्स हर

या संकल्पनेतच सर्व काही दडलेलं आहे . स्टाईलक्रॅकर च्या या खास बॉक्स मध्ये मुलींना आवडणाऱ्या सर्व गोष्टी आहेत , जसे कि क्लासी गॉगल्स , स्टायलिश टॉपवेयर, वेगवेगळ्या ऍक्सेसरीज आणि एक छानसं ग्रीटिंग कार्ड ! दर वेळी आपल्याला या सर्व गोष्टी घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं पण स्टाईलक्रॅकर च्या या बॉक्स मध्ये आपल्याला हव्या अशा गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात .... तर आपल्या प्रेयसीला एका रोमॅन्टिक डेटला घेऊन जाण्याआधी तिच्यासाठी हा प्रेमाचा बॉक्स हे एक परफेक्ट गिफ्ट असू शकत .

पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर गिफ्ट्सविषयी...

ट्रेडिशनल कुर्तीज काही मुलांना आपल्या प्रेयसीला वेस्टर्न कपड्यांपेक्षा ट्रेडिशनल पोशाखात बघायला आवडतं आणि बहुतेक मुलीही अशा असतात कि त्या आपल्याला प्रियकराला खुश करण्यासाठी खासकरून ट्रेडिशनल पोशाख परिधान करतात . लाल रंग हा प्रेमाचा रंग आहे आणि म्हणूनच ऑनलाईन बाजारात सध्या श्री कुर्ती ट्रेंड होत आहे . यासाठी वापरला जाणारा कपडा हा लिवा फॅब्रिक हे अत्यंत मऊ आणि हलके असल्यामुळे अशा फॅब्रिकच्या कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे . शिवाय लिवाचे कापड हे 100 टक्के नैसर्गिक पद्धतीचे असते. हवामानाचा बदल लक्षात घेता हे हलके आणि कम्फर्टेबल कुर्त्यांना प्राधान्य मिळताना दिसत आहे. ट्रेडिशनल कुर्त्यांवर हेवी एअररिंग्स आणि सॉफ्ट मेकअप तुम्हाला एक स्पेशल लूक देतो .......तर अशा कुर्त्यांचा ऑप्शन सुद्धा ऑल टाईम बेस्ट आहे.झोला बॅग्स मुलींना सर्वात प्रिय असते तिची बॅग ! आपली बॅग सर्वांपेक्षा हटके असावी हा प्रत्येक मुलीचा अट्टहास असतो . झोला बॅग्स या सध्या फॅशन मध्ये इन असल्यामुळे ज्या मुलांना त्यांच्या प्रेयसीला या व्हॅलेंटाईन डे ला खुश करायचं असेल तर ऑनलाईन शॉपिंग मध्ये झोला बॅग्सचा ऑप्शन खूप फायदेशीर ठरू शकतो.स्टायलिश अटायर आता सर्वानाच ट्रेंड नुसार आपला फॅशन स्टेटमेंट बदलवासा वाटतो . इंडो वेस्टर्न हा एक भन्नाट ऑप्शन सध्या ट्रेंड होताना दिसत आहे. धोती पँट्स आणि खादी कुर्ता आणि त्यावर जंक ज्वेलरी असा क्लासी लूक मध्ये सध्याची तरुणाई वावरताना दिसत आहे . सध्या स्टाईल मध्ये इन असलेली फॅशन म्हणजे कलर डेनिम. स्पायकर इंडिया ची कलर डेनिम ही आजच्या जनरेशनमध्ये सर्वांचा स्टाईल स्टेटमेंट बनले आहे. मुलींना हा ऑप्शन देसी आणि वेस्टर्न लूकसाठी साजेसा आहे कारण कलर डेनिम सोबत वेस्टर्न आणि एथनिक अशा दोन्ही स्टाईल मध्ये प्रयोग करू शकतो आणि हा लूक नक्कीच तुमच्या व्हॅलेंटाईन डेट साठी एक हटके पर्याय ठरू शकतो.लॉंग ड्रेसेस सध्या लॉंग ड्रेसेसची क्रेझ सर्व वयोगटातील महिलांमध्ये दिसते. यामध्ये फ्लोरल प्रिंट, चेक्स, स्ट्रेट फिट असे अनेक ऑप्शन ऑनलाईन उपलब्ध असतात. तरूणींसाठी एखादा शॉर्ट ड्रेस हा पूर्णपणे वेस्टर्न असतो मात्र फ्लोरल प्रिंटचा लॉंग ड्रेस अशा ओकेजनला उत्तम दिसू शकतो. त्यावर साजेशी ज्वेलरी निवडल्यास ही अतिशय कम्फर्टेबल स्टाईल आहे.ऑल टाइम बेस्ट साडी साडी हा प्रत्येक मुलीचा वीक पॉईंट आहे. वेस्टर्न लुकसोबत सध्या साडीला ही तितकीच पसंती दिली जाते. ऑफिस, पार्टी किंवा कोणत्याही खास ओकेजन ला साडी हा ऑप्शन मुलींसाठी नेहमीच एक वॅलीड ऑप्शन असतो . लिवा फॅब्रिक असलेल्या साड्या या ऑनलाईन मार्केट मध्ये आपल्या खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध आहेत . लाल ,सफेद, हलका पिवळा , नियॉन ग्रीन, बेबी पिंक,असे फ्रेश कलरच्या साड्या बेस्ट गिफ्ट ऑप्शन ठरू शकतो. अशा प्रकारे आपल्या व्हॅलेंटाईन ला खुश करायचं असेल तर खिशाला परवडणारे हे सर्व ट्रेंडिंग ऑप्शन नक्कीच तुमचा प्रेमाचा दिवस आणखीनचं स्पेशल करू शकतात.

ट्रेडिशनल कुर्तीज काही मुलांना आपल्या प्रेयसीला वेस्टर्न कपड्यांपेक्षा ट्रेडिशनल पोशाखात बघायला आवडतं आणि बहुतेक मुलीही अशा असतात कि त्या आपल्याला प्रियकराला खुश करण्यासाठी खासकरून ट्रेडिशनल पोशाख परिधान करतात . लाल रंग हा प्रेमाचा रंग आहे आणि म्हणूनच ऑनलाईन बाजारात सध्या श्री कुर्ती ट्रेंड होत आहे . यासाठी वापरला जाणारा कपडा हा लिवा फॅब्रिक हे अत्यंत मऊ आणि हलके असल्यामुळे अशा फॅब्रिकच्या कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे . शिवाय लिवाचे कापड हे 100 टक्के नैसर्गिक पद्धतीचे असते. हवामानाचा बदल लक्षात घेता हे हलके आणि कम्फर्टेबल कुर्त्यांना प्राधान्य मिळताना दिसत आहे. ट्रेडिशनल कुर्त्यांवर हेवी एअररिंग्स आणि सॉफ्ट मेकअप तुम्हाला एक स्पेशल लूक देतो .......तर अशा कुर्त्यांचा ऑप्शन सुद्धा ऑल टाईम बेस्ट आहे.

झोला बॅग्स मुलींना सर्वात प्रिय असते तिची बॅग ! आपली बॅग सर्वांपेक्षा हटके असावी हा प्रत्येक मुलीचा अट्टहास असतो . झोला बॅग्स या सध्या फॅशन मध्ये इन असल्यामुळे ज्या मुलांना त्यांच्या प्रेयसीला या व्हॅलेंटाईन डे ला खुश करायचं असेल तर ऑनलाईन शॉपिंग मध्ये झोला बॅग्सचा ऑप्शन खूप फायदेशीर ठरू शकतो.

स्टायलिश अटायर आता सर्वानाच ट्रेंड नुसार आपला फॅशन स्टेटमेंट बदलवासा वाटतो . इंडो वेस्टर्न हा एक भन्नाट ऑप्शन सध्या ट्रेंड होताना दिसत आहे. धोती पँट्स आणि खादी कुर्ता आणि त्यावर जंक ज्वेलरी असा क्लासी लूक मध्ये सध्याची तरुणाई वावरताना दिसत आहे . सध्या स्टाईल मध्ये इन असलेली फॅशन म्हणजे कलर डेनिम. स्पायकर इंडिया ची कलर डेनिम ही आजच्या जनरेशनमध्ये सर्वांचा स्टाईल स्टेटमेंट बनले आहे. मुलींना हा ऑप्शन देसी आणि वेस्टर्न लूकसाठी साजेसा आहे कारण कलर डेनिम सोबत वेस्टर्न आणि एथनिक अशा दोन्ही स्टाईल मध्ये प्रयोग करू शकतो आणि हा लूक नक्कीच तुमच्या व्हॅलेंटाईन डेट साठी एक हटके पर्याय ठरू शकतो.

लॉंग ड्रेसेस सध्या लॉंग ड्रेसेसची क्रेझ सर्व वयोगटातील महिलांमध्ये दिसते. यामध्ये फ्लोरल प्रिंट, चेक्स, स्ट्रेट फिट असे अनेक ऑप्शन ऑनलाईन उपलब्ध असतात. तरूणींसाठी एखादा शॉर्ट ड्रेस हा पूर्णपणे वेस्टर्न असतो मात्र फ्लोरल प्रिंटचा लॉंग ड्रेस अशा ओकेजनला उत्तम दिसू शकतो. त्यावर साजेशी ज्वेलरी निवडल्यास ही अतिशय कम्फर्टेबल स्टाईल आहे.

ऑल टाइम बेस्ट साडी साडी हा प्रत्येक मुलीचा वीक पॉईंट आहे. वेस्टर्न लुकसोबत सध्या साडीला ही तितकीच पसंती दिली जाते. ऑफिस, पार्टी किंवा कोणत्याही खास ओकेजन ला साडी हा ऑप्शन मुलींसाठी नेहमीच एक वॅलीड ऑप्शन असतो . लिवा फॅब्रिक असलेल्या साड्या या ऑनलाईन मार्केट मध्ये आपल्या खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध आहेत . लाल ,सफेद, हलका पिवळा , नियॉन ग्रीन, बेबी पिंक,असे फ्रेश कलरच्या साड्या बेस्ट गिफ्ट ऑप्शन ठरू शकतो. अशा प्रकारे आपल्या व्हॅलेंटाईन ला खुश करायचं असेल तर खिशाला परवडणारे हे सर्व ट्रेंडिंग ऑप्शन नक्कीच तुमचा प्रेमाचा दिवस आणखीनचं स्पेशल करू शकतात.
X
COMMENT