Home | Health And Lifestyle | Yoga Day | Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

लाजाळू तरुणी असतात रोमँटिक, या 8 कारणांमुळे मुलांना आवडतात...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 16, 2017, 11:00 AM IST

लाजणे हा मुलीचा दागिना आहे असे म्हटले जाते. जास्तीत जास्त मुलांना लाजाळू मुली आवडत असतात.

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  लाजणे हा मुलीचा दागिना आहे असे म्हटले जाते. जास्तीत जास्त मुलांना लाजाळू मुली आवडत असतात. लाजाळू मुलींसंबंधीत मुलांच्या मनात काही समज असतात. यामुळेच त्यांना लाजाळू मुली आवडत असतात. त्यांच्या काही अदांवर फिदा होऊन मुले त्यांच्या प्रेमात पडतात. सर्वात मोठी गोष्टी म्हणजे लाजाळू मुली या रोमँटिक असतात. आज आपण पाहणार आहोत तरुणांना लाजाळू तरुणी का आवडतात...


  1. आत्ममुग्ध असतात
  लाजाळू मुली या नेहमी आत्ममुग्ध असतात. त्या विनाकारण टेंशन घेण्याला महत्त्व देत नाही. त्यांची हिच गोष्ट मुलांना आकर्षित करत असते. मुलांना वाटते की, अशी मुलगी आपल्या नियंत्रणात राहू शकते.


  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लाजाळू मुलींच्या अजून कोणत्या गुणांमुळी मुलांना त्या आवडतात...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  2.सेक्स लाइफ चांगली
  काही मुलांना वाटते की, लाजाळू मुलींसोबत लग्न केल्यांतर सेक्स लाइफमध्ये जास्त अडचणी येत नाही. कारण लाजाळू मुली सर्व सांगितल्याप्रमाणे करतात. वाद करत नाही.

   

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  3. विश्वासू
  लाजाळू मुलींवर मुले डोळे बंद करुन विश्वास ठेवतात. त्यांना वाटते की, काहीही झाले तरी ही त्यांचे गुपित कोणालाच सांगणार नाही.

   

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  4. लाजल्यावर सुंदर दिसतात
  लाजाळू मुली या पार्टनरच्या उपस्थितीत खुप लाजत असतात. त्या यावेळी नर्वस होतात. यामुळे त्या अजूनच सुंदर दिसू लागतात.

   

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  5. भांडण करत नाही
  लाजाळू मुली या भांडखोर नसतात. यामुळे मुलांना त्यांचे काहीच टेंशन नसते. भांडणे न करणा-या आणि समजून घेणा-या मुली मुलांना जास्त आवडतात.

   

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  6. हँडल करणे सोपे
  मुलांना वाटते की, लाजाळू मुलींना हँडल करणे सोपे असते. कारण त्या जास्त बोलत नाही. जे सांगितले ते ऐकते.

   

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  7. घराची देखरेख
  मुलांना वाटते की, लाजाळू मुलगी घराची देखरेख चांगल्या प्रकारे करु शकते. ती सर्वांची काळजी घेते. ती त्यांच्यावर आईप्रमाणे प्रेम करेल काळजी घेईल असे मुलांना वाटत असते.
   

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  8. जास्त बोलत नाही
  लाजाळू मुली या जास्त लोकांसोबत बोलत नाही. यामुळे मुलांना वाटते की, त्यांच्या अनुपस्थितीत ती कोणासोबत बोलणार नाही आणि धोका देणार नाही.


   

 • Reasons Why Boys Like Shy Quiet Girls

  9. जेव्हा ती लाजते
  तो क्षण खुप खास असतो जेव्हा मुलीं लाजत लाजत पापण्या वर करुन मुलांकडे पाहतात. लाजाळू मुलींचा हा स्वभाव तरुणांना घायाळ करणारा असतो.
   

Trending