Home | Health And Lifestyle | Yoga Day | what the shape of your nose says about your personality

रोज सकाळी फक्त 10 मिनिटे चालावे अनवाणी, मिळतील 8 फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 17, 2017, 03:07 PM IST

आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी असते. ज्यावेळी आपण अनवाणी पायाने जमीनीच्या संपर्कात येतो तेव्हा जमीनीची इलेक्ट्रिक एन

  • what the shape of your nose says about your personality

    आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी असते. ज्यावेळी आपण अनवाणी पायाने जमीनीच्या संपर्कात येतो तेव्हा जमीनीची इलेक्ट्रिक एनर्जी बॉडीमध्ये पोहोचते. यामुळे हाडे मजबूत होतात. यासोबतच अनेक आजारांपासून बचाव होतो. आपण सकाळी नियमित अनवाणी पायाने चाललो तर अनेक आरोग्य फायदे मिळतात.


    पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अनवाणी पायाने चालण्याचे फायदे...

    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending