Home | Health And Lifestyle | Yoga Day | womens wants this 5 things from men

तरुणांकडून या 5 गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात तरुणी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 11, 2017, 10:56 AM IST

प्रत्येक तरुणीच्या आपल्या पार्टनरकडून काहीना काही इच्छा असतात. त्या इच्छा आणि अपेक्षा पुर्ण व्हाव्यात असे प्रत्येक तरुणी

 • womens wants this 5 things from men

  प्रत्येक तरुणीच्या आपल्या पार्टनरकडून काहीना काही इच्छा असतात. त्या इच्छा आणि अपेक्षा पुर्ण व्हाव्यात असे प्रत्येक तरुणीला वाटते. अनेक अशा गोष्टी असतात ज्या तरुणी तरुणांना सांगू शकत नाही किंवा सांगताना त्या थोड्या घाबरतात. पण त्यांच्या मनात अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांना त्यांच्या पतीकडून करुन घ्यायच्या असतात.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या तरुणींच्या तरुणांकडून कोणत्या अपेक्षा असतात...


  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • womens wants this 5 things from men

  काळजी घेणे : महिलांची अशी मनापासून इच्छा असते की त्यांच्या पतीने त्यांची अधिक काळजी घ्यावी. महिलांना अधिक काळजी करणारे पुरुष आवडतात. कारण ते अधिक संवेदनशील असतात.

   

 • womens wants this 5 things from men

  कौतूक करणं : कौतूक ऐकणं हे महिलांना खूप आवडतं. प्रत्येक महिलेला वाटतं की त्यांच्या पतीने त्यांचं कौतूक करावं. जसं की त्यांचा ड्रेस, लूक, काम यांचं कौतूक करणे.
   

 • womens wants this 5 things from men

  जवळ घेणं : आपल्या पार्टनरने आपल्याला जवळ घेणं. त्यांना हग करणं महिलांना आवडतं. आपल्या पतीने आपल्याला जवळ घेऊन रोमँटीक व्हावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. लग्नानंतर ही पतीने बॉयफ्रेंडप्रमाणे रोमँटीक असावं असं महिलांना वाटतं. 

   

 • womens wants this 5 things from men

  चुका समजावून सांगणे : महिलांना वाटतं की पतीने फक्त आपल्याला खूश ठेवण्यासाठी खोटं कौतूक करु नये तर जिथे चुका होत असतील तर तेही सांगाव्यात. प्रेमाने चुका सांगणारे पती महिलांना आवडतात. 

   

 • womens wants this 5 things from men

  भावना समजून घेणं : प्रत्येक महिलांना असं वाटतं की आपल्या पतीने आपल्या भावना समजून घ्याव्यात. शारीरिक संबंधादरम्यान ही त्यांनी कोणतीही जबरदस्ती करु नये. इंटीमेट दरम्यान पतीने त्यांना मुलाप्रमाणे प्रेम करावं आणि त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. 
   

Trending