Home | Health And Lifestyle | Yoga Day | Alcohol Benefits : You Did Not Know About It

व्हिस्‍की पिल्‍याने वजन होते कमी, या 5 प्रकारच्‍या दारु पिल्‍याने होतात हे फायदे

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Dec 25, 2017, 12:00 PM IST

दारु पिल्‍याने शरीराचे काय काय नुकसान होते याबद्दल तुम्‍हाला माहिती असेलच. दारु सेवनाने किडनी खराब होते,

 • Alcohol Benefits : You Did Not Know About It

  हेल्‍थ डेस्‍क- तुम्‍हाला वाचून आश्‍चर्य वाटेल. मात्र होय दारु पिण्‍याचे अनेक फायदे आहेत. अट एवढीच की, ती प्रमाणाबाहेर पिऊ नये. वेगवेगळ्या प्रकारच्‍या दारुमुळे वेगवेगळे फायदे होतात. या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला वाईन, व्हिस्‍की, बिअर, वोडका पिल्‍याने काय काय फायदे होतात, हे सांगणार आहोत.


  अमेरीकन गाईडलाइन्‍सनूसार मॉडरेट पद्धतीने दारु पिण्‍याचे फायदे आहेत. प्रत्‍येकाच्‍या तब्‍येतीनूसार हे फायदे अवलंबून असतात. अमेरीकी गाईडलाइन्‍सनूसार स्‍त्रीयांनी एक पेग ड्रिंक (60ml)रोज घेतले पाहिजे. तर पुरषांनी रोज दोन पेग ड्रिंक (120ml) घेतली पाहिजे. यापेक्षा अधिक ड्रिंक घेतल्‍यास ते आरोग्‍यास हानिकारक आहे.

  व्हिस्‍की आणि वाईन पिल्‍याने वजन होते कमी
  वाईन पिल्‍याने वजन कमी होते. वाईनमध्‍ये हाय अँटीऑक्‍सीडेंट असल्‍याने असे होते. अशाच पद्धतीचा फायदा व्हिस्‍कीमुळेही होतो.

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, वेगवेगळ्या प्रकरच्‍या दारु पिल्‍याने काय फायदे होतात...

 • Alcohol Benefits : You Did Not Know About It

  बिअर
  - बिअरला लिक्विड कार्ब म्‍हटले असते. बिअरमध्‍ये व्हिटॅमिन बी आणि मोठ्या प्रमाणात मॅग्‍नेशिअम आणि कॅल्‍शिअम असते. 
  - बिअरमुळे शरीरात ऑक्सिजनचे सर्कुलेशन चांगले होते. 
  - स्‍पॅनिश स्‍टडीनूसार जिमनंतर चिल्‍ड बिअर पिल्‍यास बॉडी हायड्रेट होते. तेव्‍हा ते पाण्‍याचे काम करते. 
  - बिअरमुळे ब्रेन डॅमेजचा धोका कमी होतो तसेच अल्‍झायमर आणि पार्किसन या आजारांचाही धोका कमी होतो. 
  - बिअर पिल्‍याने हाड मजबूत होतात. महिलांचा हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. 
  - बिअरमुळे डायबिटीज होण्‍याची शक्‍यता कमी होते. 
  - Clinical Journal of American Society of Nephrologyच्‍या अभ्‍यासानूसार बिअरची एक बॉटल किडनी स्‍टोनच्‍या धोक्‍याला 30 टक्‍क्‍याने कमी करते. 

   

   

   

 • Alcohol Benefits : You Did Not Know About It

  व्‍होडका 
  - व्‍होडका पिल्‍याने रक्‍ताभिसरण चांगले होते. 
  - यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. 
  - व्‍होडका पिल्‍याने दातदुखी काही प्रमाणात कमी होते. 


   

 • Alcohol Benefits : You Did Not Know About It

  टकीला 
  - रिसर्चनूसर मॅक्सिकन दारु टकीला पिल्‍याने वजन कमी होते. 

   


   

 • Alcohol Benefits : You Did Not Know About It

  रम 
  - रम पिल्‍याने गळ्याचे आजार दुर होतात. 
  - सर्दीसाठीही रम गुणकारी आहे. 

Trending