आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वतःला असे फिट ठेवते मिस वर्ल्ड, यामुळे अर्ध्यातच सोडावे लागले होते शिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनीपत - मागच्या वर्षी कँपस प्रिंसेसचा अवॉर्ड जिंकणारी एमबीबीएसची विद्यार्थीनी मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली आहे. एमबीबीएसच्या शिक्षणासोबतच मानुषी स्वतःच्या फिटनेवसवर जास्त लक्ष देते. तिने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, ती नियमित सकाळी 4 वाजता उठून जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करते. यासोबतच तिला पंजा लढवणे खुप आवडते. मानुषी कुचीपुडी डान्ससुध्दा करते. ग्लॅमरस गर्लला यामुळे सोडावे लागले होते शिक्षण...


- मानुषीने 2015 मध्ये एमबीबीएसमध्ये बीपीएस महिला मेडिकल कॉलेज, खानपुरमध्ये अॅडमिशन घेतले होते.
- कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतरही तिची मॉडलिंगमधील क्रेझ कमी झाली नाही. मागच्या वर्षी तिला कॉलेजची कँपस प्रिंसेस म्हणून मान मिळाला होता.
- यानंतर एप्रिल महिन्यात तिने मिस हरियाणा चँपियनशिपमध्ये सहभाग घेतला. यानंतर तिचे स्वप्न पुर्ण होत गेले आणि ती एकानंतर एक यश मिळवत गेली.
- जून महिन्यामध्ये ती मिस इंडियाची स्पर्शा जिंकली आणि नंतर शिक्षण सोडून मिस वर्ल्ड बनण्याची तयारी सुरु केली.

 

फिटनेससाठी मानुषी फॉलो करते हा डायट प्लान
- मानुषीने या कॉम्पिटिशनच्या तयारीसाठी न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवालचे मार्गदर्शन घेतले.
- मानुषीने एका इंटरव्यूमध्ये सांगितले की, ती सकाळी उठताच लिंबू पाणी पिते. ब्रेकफास्टमध्ये ती नट्स आणि फळांसोबतच स्वीट पोटॅटो आणि अंड्याचा पांढरा भाग खात होती.
- लंचमध्ये ती एक-दोन चपात्या आणि यासोबतच भाजी आणि एक वाटी भात खात होती. यासोतबच रायता, सलाद, चिकन आणि मसूरची डाळ खात होती.


तीन बहिण-भावंडात लहान आहे
- मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हे तीन भावंड आहेत. तिली मोठी बहिण दिवांगता छिल्लर एलएलबी करतेय आणि भाऊ 9 वीमध्ये आहे.
- मानुषीचे काका डॉ. दिनेश छिल्लर हे डॉक्टर आहे तर मोठी आत्त्या डॉ. राधिका प्रोफेसर आहे. काका आणि आत्त्या दोन्हीही रोहतकमध्ये राहतात.
आई-वडीलांनी एकत्र घेतले डॉक्टरीचे शिक्षण आहे बनले जीवनसाथी
- मानुषीच्या आई-वडीलांनी रोहतकच्या पीजीआयएमएस कॉलेजमधून मेडिकलचे शिक्षण घेतले.
- यानंतर त्यांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले. आता वडील डॉ. मित्रबसु सेंट्रल गर्व्हमेंट डीआरडीओ विभागात मेडिकल ऑफिसर आहेत आणि आई डॉ. नीलम दिल्लीच्या गर्व्हमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. त्यांचे कुटूंब दिर्घकाळापासून रोहतमध्ये राहिले. आता तिचे आजी-अजोबा (नाना-नानी) येथे राहतात.


पुढील स्लाइडवर क्लिक पाहा मानुषीचे सिलेक्टेड फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...