आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्याव्यतिरिक्त या 8 गोष्टी तरुणांना करतात तरुणींकडे आकर्षित...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॉफ्ट आणि लविंग नेचर असणे ही अनेक तरुणींची स्पेशालिटी असते. ज्या स्पेशालिटीमुळे तरुण तरुणींच्या प्रेमात पडतात. कधी तुमची गोड स्माईल तर कधी मधाळ डोळे तरुणांना प्रेमात पाडण्यासाठी पुरेसे असतात. परंतू दिर्घकाळ तरुणांना सुंदरतेच्या मोहात अडकवणे शक्य नसते. कारण त्यांना तुमचे सौंदर्य एका मर्यादेपर्यंतच आकर्षित करते. तरुणी अजुन कोणत्या गोष्टींनी तरुणांना अॅट्रॅक्ट करु शकता. हे जाणुन घेण्याची इच्छा आहे ना... चला तर मग वाचा या 8 सवयी...


1. अर्ध्या रात्री कॉल करणे
दिवसभर तरुणींची बडबड, त्यांची शॉपिंग आणि इतर गोष्टींमध्ये तुम्ही मुले थकुन जात असाल, परंतु रात्री 2.30 ला जर अचानक फोन वाजला आणि फोन उचल्यावर आय लव्ह यू, आय मिस यू हे मॅजिक वर्डस् ऐकायला मिळाले तर मन आनंदी होऊन जाते. अचानक मित्रांसोबत खेळताना, सिगारेट ओठताना किंवा लॅपटॉपवर काम करताना जेव्हा त्यांचा प्रेमपुर्ण आय लव्ह यूचा मॅसेज येतो तेव्हा चेह-याचा रंगच बदलुन जातो.

 

पुढील स्लाईडवर वाचा... तरुणींच्या अशा कोणत्या सवयी तरुणांना आवडतात...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...