Home | Health And Lifestyle | Yoga Day | Goat Yoga The Latest Fitness Craze

11 Photos : बकरीसोबत Yoga, होतो हा फायदा

दिव्य मराठी वेब | Update - Jun 21, 2017, 10:15 AM IST

गोट योगा (बकरी योगा) पाश्चात्य देशांमध्ये खूप पॉप्युलर होत आहे. याची सुरुवात अमेरिकेतून झाली

 • Goat Yoga The Latest Fitness Craze
  गोट योगा (बकरी योगा) पाश्चात्य देशांमध्ये खूप पॉप्युलर होत आहे. याची सुरुवात अमेरिकेतून झाली आणि आता हा ट्रेंड युकेपर्यंत पोहोचला आहे. युकेतील डेव्हन येथील पॅन्नीवेल फार्ममध्ये दोन तास गोट योगाचे क्लासेस चालतात. या क्लासमध्ये येणारे लोक बकरीला पाठीवर उभे करून योगा करतात.

  खास प्रकराची असते ही बकरी...
  हा योगा करण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारच्या बकरीची आवश्यकता असते. ही बकरी नायजेरियन प्रजातीची असते. सामान्य बकरीच्या तुलनेत या बकरीची उंची कमी असते. हा योगा करण्यासाठी याच प्रकारच्या बकरीची आवश्यकता असते.

  बॉडी होते रिलॅक्स
  सुरुवातीला बकरीला योगा करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर उभे केले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या पोझमध्ये बकरीचा उपयोग केला जातो. हा योग करणाऱ्या डोना यांनी दिलेल्या माहितीनुसार बकरीला पाठीवर उभे केल्यानंतर तिचे पाय आजिबात टोचत नाहीत कारण या बकरीचे पाय मुलायम असतात. योगा दरम्यान तुमच्या शरीरावर जेवढा वेळ बकरी असेल तोपर्यंत तुमची बॉडी रिलॅक्स राहील.

  अमेरिकेतून झाली सुरुवात
  या ट्रेंडची सुरुवात अमेरिकेपासून झाली. अमेरिकेच्या फार्मर लेनी मोर्स या योगाचा फाउंडर आहेत. यांच्यानुसार हा प्राणी लोकांसाठी रिलॅक्सींग थेरपीचे काम करतो.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, गोट योगाचे काही खास फोटो...

 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze
 • Goat Yoga The Latest Fitness Craze

Trending