आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रोज एक कांदा खाल्‍ल्‍याने वृध्‍दापकाळापर्यंत केस राहू शकतात काळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीराला आवश्‍यक ते पोषण तत्‍वे मिळाली नाहीत तर याचा परिणात शरीरावर होतोच मात्र केसांवरही याचा परिणाम होतो. त्‍यामुळे काळे आणि मजबुत केसांसाठी तुमचा आहार चांगला असणे गरजेचे आहे.

 
बातम्या आणखी आहेत...