Home »Health And Lifestyle »Yoga Day» How To Recover Deleted Contacts From Phone

मोबाईलमधून डिलिट झाले आहेत कॉन्‍टॅक्‍ट नंबर, असे मिळवा परत

दिव्‍य मराठी वेब टीम | Sep 06, 2017, 15:01 PM IST

गॅजेट डेस्‍क- तुमच्‍या मोबाईलमधून कॉन्‍टॅक्‍ट नंबर डिलिट झाले असतील, तरी तुम्‍ही सहजतेने त्‍यांना रिकव्‍हर करु शकता. युझर्सना कॉन्‍टॅक्‍ट्स रिकव्‍हर करण्‍याची सेटिंग माहित नसते. त्‍यामुळे ते डिलिट झाल्‍यावर अनेकजण फार त्रस्‍त होतात. मात्र मोबाईलमध्‍ये केवळ एक सेटिंग करुन ठेवल्‍यास तुम्‍ही आपले कॉन्‍टॅक्‍ट्स सहजतेने परत मिळवू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत या सेटिंगची स्‍टेप बाय स्‍टेप प्रोसेस...
जाणुन घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर...

Next Article

Recommended