Home | Health And Lifestyle | Yoga Day | 12 Favourite Food Of Shahrukh Khan

नेमके काय खातो शाहरुख, वयाच्या 52 व्या वर्षीही दिसतो फिट, तुम्हीही ट्राय करा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 02, 2017, 03:58 PM IST

बॉलीवुडचा किंग खान आज 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही तो अगदी फिट आहे.

 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
  बॉलीवुडचा किंग खान आज 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही तो अगदी फिट आहे. शाहरुखचा डायट प्लान काय आहे आणि तो काय खाऊन फिट राहतो हे जाणुन घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल.
  शाहरुख खान हाय प्रोटीन आणि लो कार्ब डायट फॉलो करतो. ब्लॅक कॉफी पिणे त्याला खुप आवडते आणि चिकन त्याचे फेवरेट फूड आहे. तो चिकनच्या वेगवेगळ्या व्हरायटीज नाष्टा आणि जेवणात घेतो. आपला डायट प्लान त्याने विविध मॅगझीन्सला दिलेल्या इटरव्यूजमध्ये सांगितला आहे. जाणुन घ्या कोणते आहेत त्याचे फेवरेट फूड...
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे त्याचे फेवरेट फूड...
  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan
 • 12 Favourite Food Of Shahrukh Khan

Trending