Home »Health And Lifestyle »Yoga Day» 15 Brilliant Uses For Aluminum Foil You Probably Didnt Know

अॅल्युमिनियम फॉयलचे असे 15 वापर, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल

अॅल्युमिनियम फॉयलचा वापर फक्त जेवण पॅक करण्यासाठी किंवा गरम ठेवण्यासाठी केला जात नाही.

दिव्य मराठी वेब टीम | Aug 24, 2017, 14:30 PM IST

अॅल्युमिनियम फॉयलचा वापर फक्त जेवण पॅक करण्यासाठी किंवा गरम ठेवण्यासाठी केला जात नाही. याव्यतिरिक्त अनेक कामात याचा वापर केला जाऊ शकतो. हे कुकिंग, वॉशिंग आणि क्लीनिंगच्या अनेक समस्या सॉल्व करु शकते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अॅल्युमिनियम फॉयलचे काही असेच इंटरेस्टिंग यूजेस...

अॅल्युमिनियम फॉयलवर साबण ठेवल्याने जास्त दिवस चालेल. असे काही फायदेशीर वापर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

Next Article

Recommended