Home | Health And Lifestyle | Yoga Day | 5 Health Benefits Of Bhujangasana

भुजंगासनने दूर होईल बॅक पेनची समस्या, होतील असेच 5 फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 20, 2017, 05:41 PM IST

भुजंगासनमध्ये बॉडीचा शेप फणा काढलेल्या भुजंग म्हणजे सापासारखा होतो. यामुळे या आसनाला भुजंगासन किंवा सर्पासन म्हणतात.

 • 5 Health Benefits Of Bhujangasana
  भुजंगासनमध्ये बॉडीचा शेप फणा काढलेल्या भुजंग म्हणजे सापासारखा होतो. यामुळे या आसनाला भुजंगासन किंवा सर्पासन म्हणतात. हे अासन पोटावर झोपून केले जाते. दररोज 8 ते 10 मिनिट हे आसन केल्यास विविध प्रकारच्या आरोग्य समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात.

  भुजंगासन करण्याची पद्धत...
  - पोटावर झोपावे.
  - हात कंबरेजवळून जमिनीवर टेकवावेत.
  - हातांच्या आधारे शरीर जमिनीपासून वर उचलून घ्यावे. थोडावेळ याच पोझिशनमध्ये राहा.
  - ही प्रक्रिया 8 ते 10 वेळेस करा.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भुजंगासन करण्याचे फायदे आणि आठव्या स्लाईड्सपासून जाणून घ्या, कोणी करू नये हे आसन...

 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana
 • 5 Health Benefits Of Bhujangasana

Trending