Home | Health And Lifestyle | Yoga Day | 5 Health Benefits Of Padmasana

पद्मासनाने दूर होईल हाय BP ची समस्या, असेच 5 फायदे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 20, 2017, 05:38 PM IST

पद्मासन म्हणजे कमळाचे आसन असते. हे एक असे आसन आहे, ज्यामध्ये बॉडीला कमळाच्या आसनात बसण्याचा आकार दिला जातो.

  • 5 Health Benefits Of Padmasana
    पद्मासन म्हणजे कमळाचे आसन असते. हे एक असे आसन आहे, ज्यामध्ये बॉडीला कमळाच्या आसनात बसण्याचा आकार दिला जातो. हे आसन फक्त ध्यानास्थ बसण्याची पध्दत आहे. परंतु या आसनाने बॉडीला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. योग एक्सपर्ट रत्नेश पांडे सांगत आहेत पद्मासनाचे 5 फायदे आणि हे करण्याच्या पध्दतींविषयी...

    पद्मासन करण्याची पध्दत :
    - सरळ बसावे.
    - डावा पाय दुमडून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
    - उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
    - आता हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे बंद करुन ध्यान करा.
    - 10 मिनिटे याच पोझिशनमध्ये राहा.

    पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पद्मासनाचे फायदे...
    (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
  • 5 Health Benefits Of Padmasana
  • 5 Health Benefits Of Padmasana
  • 5 Health Benefits Of Padmasana
  • 5 Health Benefits Of Padmasana
  • 5 Health Benefits Of Padmasana
  • 5 Health Benefits Of Padmasana
  • 5 Health Benefits Of Padmasana
  • 5 Health Benefits Of Padmasana
  • 5 Health Benefits Of Padmasana

Trending