Home | Health And Lifestyle | Yoga Day | 5 Health Benefits Of Vrikshasana

वृक्षासनाने दूर होईल स्ट्रेस, होतील असेच 5 फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 20, 2017, 05:44 PM IST

वृक्षासनमध्ये शरीर झाडाप्रमाणे सरळ ठेवावे लागते. यामुळे या आसनाचे नाव वृक्षासन आहे. दररोज हे 10 मिनिट केल्यास आरोग्याच्या विविध समस्या दूर होऊ शकतात.

 • 5 Health Benefits Of Vrikshasana
  वृक्षासनमध्ये शरीर झाडाप्रमाणे सरळ ठेवावे लागते. यामुळे या आसनाचे नाव वृक्षासन आहे. दररोज हे 10 मिनिट केल्यास आरोग्याच्या विविध समस्या दूर होऊ शकतात. योगा एक्स्पर्ट रत्नेश पांडे वृक्षासनचे 5 फायदे आणि करण्याची पद्धत सांगत आहेत.

  अशाप्रकारे करावे वृक्षासन...
  - सरळ ताठ उभे राहावे.
  - त्यानंतर उजवा पाय डाव्या पायावर ठेवावा.
  - दोन्ही हात प्रार्थना मुद्रेमध्ये छातीजवळ आणावेत.
  - उजव्या पायाच्या तळव्याने डावा पाय दाबावा.
  - डोके सरळ ठेवून समोर पाहावे.
  - श्वास घेऊन हात डोक्याच्या वर घेऊन जावेत.
  - 20 सेकंद थांबावे. 4 ते 5 वेळेस असे करावे.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वृक्षासन करण्याचे फायदे...

 • 5 Health Benefits Of Vrikshasana
 • 5 Health Benefits Of Vrikshasana
 • 5 Health Benefits Of Vrikshasana
 • 5 Health Benefits Of Vrikshasana
 • 5 Health Benefits Of Vrikshasana

Trending