Home | Health And Lifestyle | Yoga Day | 6 Uses For Alcohol

बेडवर स्प्रे करा अल्कोहल, या आहेत तुमच्या कामाच्या 6 टिप्स...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 25, 2017, 03:03 PM IST

तुम्हाला जर सांगितले की, बेडवर अल्कोहल स्प्रे करायला हवे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु असे करणे फायदेशीर ठरु शकते.

 • 6 Uses For Alcohol
  तुम्हाला जर सांगितले की, बेडवर अल्कोहल स्प्रे करायला हवे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु असे करणे फायदेशीर ठरु शकते. अशाच प्रकारे केसांत उवा असतील तर तुम्ही अल्कोहलची मदत घेऊ शकता. घरातील अनेक समस्या तुम्ही अल्कोहलच्या मदतीने मिनिटांमध्ये दूर करु शकता. कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. भावेश स्वर्णकार सांगतात की, अल्कोहल एक अँटीसेप्टिक आहे, ज्याचा वापर अनेक ठिकाणी केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अल्कोहलचे अमेंजिग यूज...
  बेडवर टाकावे अल्कोहल, मग पाहा चमत्कार, पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही टिप्सविषयी सविस्तर माहिती...

 • 6 Uses For Alcohol
 • 6 Uses For Alcohol
 • 6 Uses For Alcohol
 • 6 Uses For Alcohol
 • 6 Uses For Alcohol
 • 6 Uses For Alcohol

Trending