Home | Health And Lifestyle | Yoga Day | 7 Beauty Tips Of Tv Actress Divyanka Tripathi

काय आहे दिव्यांकाच्या सुंदरतेचे 5 सीक्रेट्स, जाणुन घ्या तिच्या मॉमकडून...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 08, 2017, 12:47 PM IST

ये हे मोहब्बते या टीव्ही सीरियलमध्ये लीड रोल करणा-या दिव्यांका त्रिपाठीला प्रत्येक वर्षी अॅक्टींग सोबतच ब्यूटीफुल फेससाठ

 • 7 Beauty Tips Of Tv Actress Divyanka Tripathi
  ये हे मोहब्बते या टीव्ही सीरियलमध्ये लीड रोल करणा-या दिव्यांका त्रिपाठीला प्रत्येक वर्षी अॅक्टींग सोबतच ब्यूटीफुल फेससाठी विविध अवॉर्ड मिळतात. दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्ती राहून आपली ब्यूटी मेंटेन करणे दिव्यांकासाठी सोपे नसते. तिची आई नीलम त्रिपाठी सांगतात की, दिव्यंका आपली ब्यूटी मेंटेन ठेवण्यासाठी दही आणि दूधा सारख्या नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करते. यासोबतच हेल्दी डायट फॉलो करते. 8 जुलैला दिव्यंकाच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने तिची आई नीलम त्रिपाठीकडून जाणुन घ्या दिव्यंकाचे ब्यूटी सीक्रेट्स...

  पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या दिव्यंका ब्यूटी मेंटेन करण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो करते...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Trending