Home | Health And Lifestyle | Yoga Day | 7 Food Habits Of Jagga Jasoos Fame Ranbir Kapoor

काय खाऊन एवढा फिट आणि हँडसम आहे जग्गा जासूसचा हा हीरो...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 17, 2017, 03:07 PM IST

रणबीर कपूर एका पंजाबी कुटूंबातील आहे. तो खुप फूडी आणि विविध डिशेज खाणे पसंत करतो.

 • 7 Food Habits Of Jagga Jasoos Fame Ranbir Kapoor
  रणबीर कपूर एका पंजाबी कुटूंबातील आहे. तो खुप फूडी आणि विविध डिशेज खाणे पसंत करतो. परंतु त्याची आई नीतू सिंह हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे घरात भाज्या आणि फळांच्या डिफरेंट डिशेज तो खात असतो. स्ट्राँग बॉडीसाठी रणबीर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सने भरपूर डायट घेतो. तो कार्डिओ व्यतिरिक्त इतर एक्सरसाइजने आपली हेल्थ मेंटेन ठेवते. रणबीर कपूरने आपल्या डायटविषयी विविध मॅगझिन्सला दिलेल्या इंटरव्यूजमध्ये सांगितले आहे. त्याच आधारावर आम्ही तुम्हाला रणबीर कपूर काय खातो हे सांगणार आहोत...

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय खातो रणबीर...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).

Trending