Home | Health And Lifestyle | Yoga Day | 7 Tips To Use Leftover Bread

ऑमलेट बनवताना यूज करा उरलेले ब्रेड, होईल हा फायदा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 30, 2017, 12:32 PM IST

ब्रेडचे पुर्ण पॉकिट सामान्यतः आपण यूज करत नाही. यामुळे जे ब्रेड उरतात ते फेकून दिले जातात.

 • 7 Tips To Use Leftover Bread
  ब्रेडचे पुर्ण पॉकिट सामान्यतः आपण यूज करत नाही. यामुळे जे ब्रेड उरतात ते फेकून दिले जातात. ब्रेड फेकण्याऐवजी डिफरंट डिशेज बनवण्यासाठी याचा यूज केला जाऊ शकतो. कुकिंग एक्सपर्ट सुनीता दिनानी सांगत आहेत, ब्रेडच्या वापरांविषयी 7 गोष्टी... फ्रिजमध्ये का ठेवू नये ब्रेड?

  अनेक लोक ब्रेड ताजे राहावे यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवतात. यामुळे ब्रेड सुकतात आणि लवकर खराब होतात. याऐवजी ब्रेड फ्रिजच्या बाहेर ठेवा. यामुळे ब्रेडमध्ये ओलावा राहिल आणि ते कडक होणार नाही.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ब्रेडच्या डिफरंट काही डिशेश...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).

 • 7 Tips To Use Leftover Bread
 • 7 Tips To Use Leftover Bread
 • 7 Tips To Use Leftover Bread
 • 7 Tips To Use Leftover Bread
 • 7 Tips To Use Leftover Bread
 • 7 Tips To Use Leftover Bread
 • 7 Tips To Use Leftover Bread

Trending