Home »Health And Lifestyle »Yoga Day» Actor Ajay Devgan Diet Chart

सकाळी नाष्ट्यामध्ये ब्राउन ब्रेड खातो हा अॅक्टर, असा आहे डायट चार्ट

सध्या अजय देवगन आणि एलियाना डिक्रूज यूपीच्या राजधानीमध्ये आहे. दोघेही या राजकुमार

दिव्य मराठी वेब टीम | Sep 19, 2017, 13:59 PM IST

सध्या अजय देवगन आणि एलियाना डिक्रूज यूपीच्या राजधानीमध्ये आहे. दोघेही या राजकुमार गुप्ताच्या डायरेक्शनमध्ये तयार होणा-या 'रेड' या फिल्मसाठी 50 दिवस येथे राहणार आहेत. अजय देवगन फिटनेसकडे खुप लक्ष देतो. तो डायटमध्ये प्रत्येक प्रकारच्या पदार्थ घेतो. शाकाराही आणि मासाहारी दोन्हीही त्याला खुप आवडते. फॅट तयार करणा-या पदार्थांपासून तो दूर राहतो. आम्ही त्याच्या हॉटेलच्या मेसमध्ये जाऊन त्याच्या डायटचे सीक्रेट जाणुन घेतले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजय देवगणचा सीक्रेट प्लान...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended