Home »Health And Lifestyle »Yoga Day» Akshay Kumar Fitness Tips

50 व्या वर्षीही अक्षय कुमार का आहे इतका फिट? फॉलो करा यांच्या 5 Tips

अक्षय कुमारला बॉलीवुडचा सर्वात फिट अॅक्टर मानले जाते. आज तो 50 वर्षांचा झाला आहे. तो फिट राहण्यासाठी अनेक रुल्स फॉलो करत

दिव्य मराठी वेब टीम | Sep 09, 2017, 15:22 PM IST

अक्षय कुमारला बॉलीवुडचा सर्वात फिट अॅक्टर मानले जाते. आज तो 50 वर्षांचा झाला आहे. तो फिट राहण्यासाठी अनेक रुल्स फॉलो करतो. अक्षय कुमारने काही दिवसांपुर्वी एक व्हिडियो शेयर केला होता. त्यामध्ये त्याने आरोग्यासंबंधीत काही टिप्स दिल्या होत्या. तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अक्षय कुमारच्या 5 फिटनेस टिप्स...

Next Article

Recommended