आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधोमुखश्वानासन केल्याने ब्रेन राहील हेल्दी, इतरही आहेत खास फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अधोमुखश्वानासनचा अर्थ डोके खाली करून श्वान म्हणजे डॉगची पोझिशन तयार करणे. हे आसन केल्याने बॉडीची पूर्ण स्ट्रेचिंग होते तसेच हात आणि पायांचे स्नायू बळकट होतात.  
 
कसे करावे अधोमुखश्वानासन
- गुडघ्यांच्या आधारे उभे राहावे. त्यानंतर हात जमिनीववर ठेवावेत.
- पायांच्या तळव्यांवर जोर देऊन गुडघे सरळ करून कंबर आणि मागील भाग वर उचलून घ्यावा.
- हात पुढे जमिनीला टेकवून शरीराचा शेप उलटे (V) असा करावा. डोके खाली झुकलेले असावे.
- थोडावेळ बॉडी याच पोझिशनमध्ये ठेवावी.
- श्वास सोडत नॉर्मल पोझिशनला यावे. ही क्रिया ३-४ वेळेस करावी.

पुढील स्लाईड्सवर वाचा अधोमुखश्वानासन करण्याचे फायदे आणि कोणी करू नये हे आसन...
बातम्या आणखी आहेत...