Home »Health And Lifestyle »Yoga Day» Healthy Diet Of Kareena Kapoor For Upcoming Movie Veere Di Wedding

गॉर्जियस लुकसाठी करीना फॉलो करतेय हे डायट, जाणुन घ्या याचे फायदे

करीना कपूर सध्या फिल्म वीरे दि वेडिंगमुळे चर्चेत आहे. या फिल्ममध्ये आपल्या गोर्जियस लुकसाठी करीना रोज दहा तास वर्कआउट कर

दिव्य मराठी वेब टीम | Oct 05, 2017, 12:01 PM IST

करीना कपूर सध्या फिल्म वीरे दि वेडिंगमुळे चर्चेत आहे. या फिल्ममध्ये आपल्या गोर्जियस लुकसाठी करीना रोज दहा तास वर्कआउट करते. यासोबतच डायटीशियन रुजुता दिवेकरच्या सल्ल्याने स्ट्रीक्ट डायट प्लान फॉलो करते. रुजुता दिवेकरने करीनाचा डायट प्लान आपल्या फेसबुक पेजवर शेयर केला आहे. तिची डायट तुम्हीही फॉलो करु शकता.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या करीना कपूरच्या फूड हॅबिट्स...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended