Home | Health And Lifestyle | Yoga Day | How Bhoomi Pednekar Lost 21 Kg Weight And Became Fat To Fit

टॉयलेट एक प्रेमकथाच्या या हीरोइनने कसे कमी केले 21 किलो वजन...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 11, 2017, 11:00 AM IST

भूमि पेडनेकर हिने दोन वर्षांपुर्वी दम लगा के हईशामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने लठ्ठ महिलेची भूमिका साक

 • How Bhoomi Pednekar Lost 21 Kg Weight And Became Fat To Fit
  भूमि पेडनेकर हिने दोन वर्षांपुर्वी दम लगा के हईशामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने लठ्ठ महिलेची भूमिका साकारली होती. सध्या ती अपकमिंग मूव्ही टॉयलेट एक प्रेमकथामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिचा लुक पहिल्या सिनेमापेक्षा वेगळा आहे. दम लगा के हईशाची शूटिंग संपण्याच्या 4 महिने पुर्वीच तिने 21 किलो वजन कमी केले होते. याचे पुर्ण क्रेडिट ती एक्सरसाइज आणि हेल्दी डायटला देते. आपल्या डायटविषयी तिने विविध मॅगझीन्सला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. या आधारावर आम्ही तुम्हाला भूमिने कसे वजन कमी केले ते सांगणार आहोत...

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भूमिचा डायट प्लान...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).

Trending