Home | Health And Lifestyle | Yoga Day | How To Chop Onions Without Tears 14 Steps

कांदा कापतांना का येतात अश्रू ? या सोप्या ट्रिक्सने टाळता येईल ही समस्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 19, 2017, 10:00 AM IST

कांदा कापताना अश्रू का येतात? तुम्हाला हे माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला यामागिल कारण सांगणार आहोत.

 • How To Chop Onions Without Tears 14 Steps
  कांदा कापताना अश्रू का येतात? तुम्हाला हे माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला यामागिल कारण सांगणार आहोत. कांद्यामध्ये अमीनो अॅसिड अल्फोक्साइड्स असतात. हे याच्या पातळ लेयरमध्ये असतात. जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा सल्फर गॅस बनतात. जेव्हा हे गॅस डोळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा अश्रू निघतात. जर तुम्हाला वाटत असेल की, कांदा कापताना आपल्या डोळ्यातून अश्रू निघू नयेत तर यासाठी काही सिंपल टिप्स आहेत. याचा वापर करुन तुम्ही डोळ्यातील अश्रू येण्याची समस्या दूर करु शकता..
  .
  कांदा कापल्यावर डोळ्यातून येणारे अश्रू कसे थांबवावे, पुढील स्लाईडवर क्लिक करुन घ्या जाणुन...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).

Trending