Home | Health And Lifestyle | Yoga Day | Ram Nath Kovind Lifestyle

टिव्ही सीरियल-फिल्म पाहणे आवडत नाही, जाणुन घ्या राष्ट्रपतींचे डेली रुटीन...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 25, 2017, 01:16 PM IST

रामनाथ कोविंद यांनी आज 25 जुलैला भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यूपीमधील कानपूरच्या डेरापूर येथील पराँख गावा

 • Ram Nath Kovind Lifestyle
  रामनाथ कोविंद यांनी आज 25 जुलैला भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यूपीमधील कानपूरच्या डेरापूर येथील पराँख गावात त्यांचा जन्म झाला. ते एका मध्यमवर्गीत कुटूंबातून आहेत. ते बिहारचे राज्यपाल राहिलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला राष्ट्रपतींच्या डेली रुटीनविषयी सांगणार आहोत. त्यांना टिव्ही सीरियल पाहणे अजिबात आवडत नाही. कोविंद यांचा पुतण्या रामशंकर 2017 मध्ये बिहारच्या राज्यभवनात गेले होते. त्यांनी कोविंद यांचे डेली रुटीन शेयर केले. परंतु राष्ट्रपती बनल्यानंतर कोविंद यांच्या कामाच्या रुटीनमध्ये बदल होऊ शकतात.

  - सकाळी 5 वाजता उठणे
  - रामशंकने सांगितले की, रामनाथ कोविंग सकाळी 5 वाजता उठतात. फ्रेश होऊन 6 वाजता फिरायला जातात.
  - एक तास फिरल्यानंतर अर्धा तास योगा करतात.
  - यानंतर 4-5 वर्तमानपत्र वाचतात.
  पुढील 6 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या राष्ट्रपती कोविंद यांचे डेली रुटीन...
  कोण आहेत रामनाथ कोविंद?
  - कोविंग (71) यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 मध्ये कानपुरच्या डेरापूरमधील परौख गावात झाला. 1947 मध्ये SC मध्ये वकील म्हणून अपॉइंट झाले. 1980 ते 1993 च्या काळात SC मध्ये क्रेंद्राच्या स्टँडिंग काउंसिलमध्ये ते होते.
  - कोविंद हे 1977 मध्ये पीएम असलेल्या मोरारजी देसाईचे पर्सनल सेक्रेटरी राहिले आहेत.
  - हा बीजेपीचा दलित चेहरा आहे. बिहार इलेक्शनच्या काळात पार्टीने गव्हर्नर म्हणून त्यांच्या दलित चेह-याला प्रोजेक्ट केले होते. कोविंद दलित बीजेपी मोर्चाचे अध्यक्ष राहिले आहेत. ऑल इंडिया कोळी समाजाचे प्रेसिडेंट आहेत.
  - कोविंद 1994 ते 2000 पर्यंत आणि त्यानंतर 2000 ते 2006 पर्यंत राज्यसभा सदस्य राहिले आहेत. 2015 मध्ये ते बिहारचे राज्यपाल झाले.
  - 1990 मध्ये ते घाटमपुरमध्ये एमपीच्या इलेक्शनसाठी उभे राहिले, परंतु पराभूत झाले. यानंतर 2007 मध्ये यूपीच्या भोगनीपुर मधून निवडणूक लढवली, परंतु जिंकू शकले नाही. त्यांच्या कुटूंबात पत्नी सविता, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
  - कोविंद बीजेपीचे नॅशनल स्पोक्सपर्सन राहिले आहेत. परंतु ते लाइमलाइटपासून इतके दूर राहतात की, प्रवक्ता होते त्याकाळातही ते कधीच टिव्हीवर आले नाहीत.
  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या राष्ट्रपतींचे डेली रुटीन...

 • Ram Nath Kovind Lifestyle
 • Ram Nath Kovind Lifestyle
 • Ram Nath Kovind Lifestyle
 • Ram Nath Kovind Lifestyle
 • Ram Nath Kovind Lifestyle
 • Ram Nath Kovind Lifestyle

Trending