Home »Health And Lifestyle »Yoga Day» Rekha Birthday Special : How Rekha Maintain Figure And Beauty

या वयातही रेखा आणि या 6 प्रसिध्द अभिनेत्री का दिसतात एवढ्या सुंदर?

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 11:38 AM IST

बॉलीवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी वाढत्या वयात आपला ब्यूटी आणि फिटनेस मेंटेलन केलाय. रेखा ही यामधील एक अभिनेत्री आहे. आज रेखाचा 62 वा वाढदिवस आहे. या वयातही ती एकदम फिट दिसते. आपली फिगर मेंटेन करण्यासाठी ती रोज योगा करते. यासोबतच हेल्दी डायटने फिटनेस आणि व्यूटी मेंटेन करते. आज आम्ही रेखा आणि 6 प्रसिध्द अभिनेत्रींचे ब्यूटी आणि फिटनेस सीक्रेट्स सांगणार आहोत. हे त्यांनी विविध मॅगझीन आणि इंटरव्यूजमध्ये सांगितले आहेत.

पुढील 14 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वाढत्या वयातही काय खाऊन इतक्या सुंदर दिसतात या प्रसिध्द अभिनेत्री...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended